• Thu. Mar 26th, 2026

Mirror

  • Home
  • ज्ञानसाधना गुरुकुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

ज्ञानसाधना गुरुकुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलचे चार विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) चमकले. यामध्ये अनुष्का कोळगे (260 गुण), सोहम कोतकर (248 गुण), सिद्धार्थ…

चांदबिबी महालावरुन केला जाणार लोक कर्कासूर व न्याय कर्कासूराचा कडेलोट

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा उपक्रम कायद्याचे राज्य खर्‍या अर्थाने आणण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य योगाची घेणार शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने देशभरात कायद्याचे राज्य खर्‍या अर्थाने आणण्यासाठी…

मुकुंदनगरच्या खेळाडूंनी कराटेत पटकाविले यलो बेल्ट

युवक-युवतींसह ज्येष्ठांचाही सहभाग मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे हा खेळ उपयुक्त -शिशीरकुमार देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगरमध्ये शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे परीक्षेत युवक-युवतींसह ज्येष्ठांनी देखील सहभाग नोंदवला. यामध्ये परीक्षार्थींनी…

लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयास सहा महिने पूर्ण

आमदार संग्राम जगताप यांची अन्न छत्रास भेट लंगर सेवेचे योगदान शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात कोरोनाच्या संकटकाळापासून अविरतपणे भुकेल्यांना जेवण पुरविणार्‍या व कोरोनानंतर देखील गरजूंची अन्नाची…

नगरचे पै. राजकुमार आघाव यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडा गौरव पुरस्कार प्रदान

खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पै. राजकुमार लक्ष्मण आघाव पाटील यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…

सोमवारी केडगावला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी शहराचे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव येथे सोमवारी (दि.23 जानेवारी) मोफत…

छावणी परिषदेच्या सफाई कामगारांच्या भरतीत अनुकंपाधारकांना प्राधान्य द्यावे

अनुकंपाधारकांना डावलून होत असलेल्या सरळ भरतीला स्थगिती देण्याची मागणी अन्यथा भारतीय वाल्मिक संघटनेच्या वतीने उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेत सुरु असलेली सफाई कामगाराची सरळ भरतीला तातडीने स्थगिती देऊन…

सापशिडीच्या खेळातून युवक-युवतींमध्ये वाहतुकीच्या नियमांची जागृती

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा सांदिपनी अकॅडमीत रंगला कार्यक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सापशिडीच्या खेळातून युवक-युवतींमध्ये वाहतुकीच्या नियमांची जागृती करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानातंर्गत सावेडी येथील सांदिपनी अकॅडमीत…

राळेगणसिध्दीला गुरुवारी महिला प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा

महिला मेळाव्यातून होणार स्त्री शक्तीचा जागर -अनिता काळे महिलांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र महिला विकास मंचच्या वतीने गुरुवारी राळेगणसिध्दी (ता. पारनेर) त्रिरत्न महिला प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा…

चर्मकार संघर्ष समितीचा महिला मेळावा व सामुदायिक हळदी-कुंकू कार्यक्रम

सर्व जाती-धर्मातील आदर्श मातांचा होणार सन्मान विविध कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समिती महिला आघाडीच्या वतीने शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रविवारी (दि.22 जानेवारी) महिला मेळावा व सामुदायिक…