टाळ, मृदंगाच्या निनादात केडगावला अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला प्रारंभ
श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीनिमिचा धार्मिक उपक्रम वारकरी संप्रदायामुळे समाजात संस्कृती व संस्कार टिकले -सुवर्णाताई जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव उदयनराजेनगर येथे श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड…
माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळावे
जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनची मागणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याचे राष्ट्रवादी माजी सैनिक सेलला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- आजी-माजी सैनिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण…
मोबाईल खरेदीवर मिळाले थेट दुबई सहलीचे बक्षिस
अहमदनगर मोबाईल असोसिएशनच्या माध्यमातून ओम मोबाईल गॅलरीत पार पडली सोडत 51 ग्राहकांना फेटे बांधून एकाचवेळी ओप्पो रेनो 8 टी फाईव्ह जी चे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईल खरेदीच्या सोडतमध्ये भाग्यवान विजेते…
मार्कंडेय विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा यांचा सेवापुर्तीनिमित्त गौरव
घडविलेले विद्यार्थी हा त्या शिक्षकाचा अभिमान -प्रा.डॉ. सुपर्णाताई देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- यशस्वी शिक्षक तोच असतो, जो सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य करत असतो. आयुष्यात त्याने घडविलेले विद्यार्थी हा त्या शिक्षकाचा अभिमान…
अहमदनगर शहरात राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेचे स्वागत
राष्ट्रवादी माजी सैनिक सेलच्या महाप्रबोधन यात्रेतून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा जागर पुन्हा जातीय व्यवस्था निर्माण करण्याचे काम केले जात आहे -अॅड. संभाजी मोहिते अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरोगामी महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर…
रिपाईच्या युवक शहर जिल्हाध्यक्षपदी आवेझ काझी यांची नियुक्ती
युवकांचा रिपाईत प्रवेश अदानी समुह देश लुटत असताना, सर्वसामान्यांना धर्मा-धर्मात लढविण्याचे काम -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- अदानी समुह देश लुटत असताना, सर्वसामान्यांना धर्मा-धर्मात लढविण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. राज्यात…
जीवावर उठलेल्या एमआयडीसी महामार्गावरील अतिक्रमणे हटवा
जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण रस्त्यावरील भाजी विक्रेते, विविध दुकाने व टपर्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणारे भाजी विक्रेते, थाटण्यात आलेले विविध दुकाने व टपर्यांचे…
शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची कॅन्सर तपासणी व कॅन्सर रोखण्याची जागृती
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व गरुड कॅन्सर हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम कॅन्सरच्या भीतीपोटी तपासण्या होत नसल्याने रुग्ण मृत्यूकडे ओढले जातात – डॉ. प्रकाश गरुड अहमदनगर (प्रतिनिधी)- कॅन्सरने…
क्राय संस्थेच्या चर्चासत्रात भटके-विमुक्त, वंचित व दुर्बल समाज घटकांच्या समस्येवर विचारमंथन
बालकामगार व बालविवाह रोखण्याचे आवाहन भविष्यातील धोके टाळण्यासाठी मुला-मुलींशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करा -जयंत ओव्हळ अहमदनगर (प्रतिनिधी)- पालकांचा मुला-मुलींशी संवाद कमी झाल्याने दुरावा निर्माण होत आहे. पालक देखील व्यस्त जीवनशैलीत…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या अपूर्ण कामाची सहकार मंत्रीकडे तक्रार
काम अपूर्ण असताना, पूर्ण रक्कम अदा केल्याप्रकरणी सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी वेधले लक्ष सहकारी संस्था अधिनियमाच्या तरतुदीनुसार तत्कालीन संचालक मंडळ व ठेकेदारावर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर माध्यमिक शिक्षक…
