वारकरी परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी विजय भालसिंग यांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य कमिटीवर एकमताने निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची अखिल विश्व वारकरी परिषदच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भालसिंग यांनी जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना केलेल्या…
शहरात प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांनी काळे झेंडे फडकवून केली निदर्शने
जुनी पेन्शनसाठी आरपारची लढाई, संपाचा तिसरा दिवस जिल्हा परिषदेवर धडकली मोटार सायकल रॅली अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाच्या तिसर्या दिवशी गुरुवारी (दि.16 मार्च) शहरातील सर्व…
पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या अहमदनगर शाखेचे पुनर्गठन
समन्वयक म्हणून महेश देशपांडे, बंडू पवार, श्रीकांत वंगारी, प्रणित मेढे यांचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती अहमदनगर शाखेचे पुनर्गठन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य…
सेंट सेव्हिअर्स वस्तीगृहात कांशीराम यांची जयंती साजरी
कांशीराम यांनी उपेक्षितांचे नेतृत्व केले -सुनील ओव्हाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- कांशीराम यांनी आंबेडकरी विचाराने समाजात कार्य केले. बहुजन समाजाचे हित जोपासून, त्यांनी नेहमी उपेक्षितांचे नेतृत्व केले. सत्तेतून उपेक्षित समाजाला न्याय मिळवून…
न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांचे धरणे
काम बंद ठेऊन संपात सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसर्या दिवशी बुधवारी (दि.15 मार्च) शहरातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू…
शिक्षकांचा सरकारच्या नावाने शिमगा
संपाचा दुसरा दिवस मोटार सायकल रॅली काढून शाळा बंदचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या दुसर्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने बुधवारी (दि.15…
माळीवाडा परिसरात वेश्या व्यवसाय करणार्या महिलांवर कारवाई करा
स्थानिक नागरिक, महिला व युवतींची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार महिलांना घराबाहेर पडणे झाले अवघड अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा बस स्थानक ते माळीवाडा परिसरात वेश्या व्यवसाय करणार्या महिलांवर कारवाई करुन त्यांना हद्दपार…
परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागात छत्रपती संभाजीनगर नावाची अंमलबजावणी व्हावी
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे उपजिल्हाप्रमुख शेळके यांचे महामंडळाच्या व्यवस्थापकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य व केंद्र शासनाच्या निर्णयानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाले असताना राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर कार्यक्षेत्रातील बस,…
बहुजन समाज पार्टीच्या वतीने कांशीराम यांना जयंती दिनी अभिवादन
कांशीराम यांनी बहुजन समाज व शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे काम केले -संतोष जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने पार्टीचे संस्थापक नेते कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कर्डीले यांचा सत्कार
कर्डीले यांनी नेहमीच सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व व्यापारी वर्गाचे नेतृत्व केले -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी शिवाजी कर्डीले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा घर घर लंगर…
