संपात अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याच्या त्या शासन निर्णयात सुधारणा व्हावी -बाबासाहेब बोडखे
शिक्षक परिषदेचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाशी विसंगत शासन निर्णय निर्गमीत झाल्याचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर यांच्या अनुपस्थितीचा…
निमगाव वाघात त्रितपपूर्ती सप्ताहाची काल्याचे किर्तनाने सांगता
नामस्मरणातून जीवनाचा अंधकार दूर होणार -श्रीनिवास महाराज घुगे भक्तीरसात न्हाऊन निघाले गाव अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीराम नवमीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण त्रितपपूर्ती…
निमगाव वाघात पाणी बचतीवर भिंती लागल्या बोलू
नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या कॅच द रेन या उपक्रमांतर्गत जनजागृती समाजाचे उज्वल भविष्य पाण्यावर अवलंबून -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी निमगाव वाघात…
घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा
क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश शासन निर्णयातील मागील सलग दोन वर्षे जीवित नोंदणीची अट केली रद्द अहमदनगर (प्रतिनिधी)- घरेलू कामगारांना कल्याण मंडळाकडून मिळणारे सन्मानधन योजनेतील जाचक अटी रद्द होऊन…
गायरान जमीनी बळकाविण्यासाठी आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांवर गावगुंडांची दहशत
कोसेगव्हाण गावाच्या आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार गावगुंडाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- गायरान जमीनी खाली करण्यासाठी त्रास देणार्या गावगुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मौजे कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा)…
दिल्लीत आंदोलन चिरडल्याच्या निषेधार्थ ईपीएस 95 पेन्शनर्सचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे
रविवार पासून खासदारांच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह जिल्ह्यातील पेन्शनर्स सत्याग्रहात करणार भजन-कीर्तन अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ व इतर मागण्यांसाठी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन सुरु होण्यापूर्वीच ईपीएस 95 राष्ट्रीय…
इलाक्षी ह्युंदाई मध्ये दी ऑल न्यू ह्युंदाई वेर्ना चे अनावरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- मास मार्केटब्रँड दरम्यान विक्री पश्चात सेवा सर्व्हिसमध्ये ग्राहकांची पसंती मिळवणार्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई अहमदनगर येथे नवीन दी ऑल न्यू ह्युंदाई वेर्ना चे अनावरण एसबीआयचे चिफ…
निमगाव वाघात श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा
गावात धार्मिक एकतेचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी श्री रामचंद्रांच्या प्रतिमेला पाळण्यात टाकून जन्मोत्सवाचे गीत सादर केले. गावात…
पाण्यासाठी महिलांनी वॉलमनच्या हातातील चाव्या घेऊन केले आंदोलन
केडगाव, कायनेटीक चौक परिसरातील पाणी प्रश्न सुटेना संतप्त महिलांचा आक्रमक पवित्रा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, कायनेटीक चौक परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न गंभीर बनला असताना, नळाद्वारे पाणी येत नसल्याने महिलांनी वॉलमनच्या हातातील…
श्रीराम नवमीनिमित्त लोकभज्ञाक मतफत्ते व डिच्चूफत्ते रामबाण लोकास्त्र जारी
इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार, टोलवाटोलवी आणि सत्तापेंढारींना संपविण्यासाठी श्रीराम नवमीनिमित्त इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेच्या वतीने लोकभज्ञाक मतफत्ते व डिच्चूफत्ते या दोन रामबाण लोकास्त्र जारी…
