शिवसेनेच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
महात्मा फुले यांनी समाजाला प्रकाशवाट दाखविली -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणाच्या क्रांतीने महात्मा फुले यांनी समाजाला प्रकाशवाट दाखविली. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा त्यांनी पुढे नेला व त्यांचे कार्य समाजापुढे…
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
न डगमगता हालअपेष्टा सहन करुन महात्मा फुले यांनी शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवली -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या चळवळीने क्रांती झाली. यामुळे समाज सुशिक्षित होवून…
नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष डोंगरे यांचा सत्कार
कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी डोंगरे यांचे प्रयत्न अभिमानास्पद -बाबासाहेब महापुरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात…
भिंगार छावणी परिषदेचा अहमदनगर महापालिकेत समावेश होण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम
नागरिकांच्या भावना केंद्र व राज्य सरकारला निवेदनासह पाठविणार -शिवम भंडारी अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेचा समावेश अहमदनगर महापालिकेत होण्यासाठी भिंगारमध्ये नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. छावणी परिषदेच्या जाचक अटी व…
केडगावला हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात साजरा
भाविकांना महाप्रसादाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात पार पडला. हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी…
रयतच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलचे मुख्याध्यापक सुभाष ठुबे यांचा सेवापुर्तीनिमित्त गौरव
शिक्षणावर खर्च झाल्याशिवाय देशाचा विकास अशक्य -कॉ. डॉ. भालचंद्र कानगो अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण व्यवस्थेतील बदल चिंताजनक असून, सर्वसामान्य शिक्षणापासून लांब जात आहे. खाजगीकरण, व्यापारीकरणामुळे सर्वसामान्यांना भविष्यात शिक्षण घेणे देखील अवघड…
सैनिक बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शाखा व्यवस्थापक व अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मंगळवारी मुंबई पोलीस महासंचालक कार्यालया समोर उपोषण तडजोडीने खोटा गुन्हा दाखल करणार्या त्या सहायक पोलीस निरीक्षकाचेही निलंबन करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सहकार विभागाने कोट्यावधी रुपयांच्या…
भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे येथे रंगला कुस्त्यांचा हंगामा
पै. संदिप डोंगरे विरुध्द पै. सार्थक वाळुंज यांची प्रेक्षणीय कुस्ती सुटली बरोबरीत अहमदनगर (प्रतिनिधी)- भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे (ता. पारनेर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचा हंगामा रंगला होता. लाल मातीत रंगतदार कुस्त्यांच्या…
नगर रचना विभाग संचालकांच्या सूचनेप्रमाणे तात्काळ अहवाल सादर करा
अन्यथा नगर रचना सहसंचालक (नाशिक) कार्यालयासमोर सोमवारी उपोषण अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- उपोषणाची दखल घेऊन नगर रचना विभाग (पुणे) संचालकांनी सात दिवसात तत्कालीन नरगर रचनाकार गैरव्यवहार…
चार टक्के वाढीव महागाई भत्त्यासाठी आदेश निर्गमित करण्याची शिक्षक परिषदेची मागणी -बाबासाहेब बोडखे
राज्य सरकारला निवेदन आश्वासनाची पूर्तता न केल्याने शिक्षक कर्मचार्यांमध्ये नाराजीचा सूर अहमदनगर (प्रतिनिधी)- 1 जुलै 2022 पासून लागू केलेल्या चार टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी व केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे…
