ऐतिहासिक वस्तु संग्रहालयात रंगली राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा
युवक-युवतींसह इतिहासप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मोडी लिपी म्हणजे महाराष्ट्राच्या समृध्द ऐतिहासिक परंपरेचा वारसा -डॉ. संतोष यादव अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्र अहमदनगरच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र दिनी राज्यस्तरीय…
निमगाव वाघात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
ग्रामपंचायत मधील कर्मचार्यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान स्व.पै. किसनराव…
महिला कुस्तीपटूंनी गाजवला जखणगावचा कुस्ती हंगामा
महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जखणगाव (ता. नगर) यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती हंगामा महिला कुस्तीपटूंनी चांगलाच गाजवला. यामध्ये जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावून बक्षीसांची लयलूट केली.…
पारनेर सैनिक बँकेच्या 8 हजार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा संचालक मंडळाचा घाट
एक हजार शेअर्स रक्कम आभावी 8 हजार सभासद ठरवले अपात्र 4 हजार 120 पात्र सभासद यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील सुमारे 8 हजार…
नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्याने वेड्याबाभळीने वेढलेल्या व पायवाट असलेल्या परिसराचा कायापालट
बोल्हेगाव येथील नवनाथ नगर व साळवे नगरच्या रस्ता कॉक्रीटीकरण व ड्रेनेज लाईन कामाचा लोकार्पण बोल्हेगाव उपनगराचा शहराच्या बरोबरीने विकास साधण्यासाठी विविध कामे मार्गी लावली -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव…
मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या दक्षिण महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी महिला कीर्तनकार मोकाटे
जिल्हा पदाधिकार्यांकडून सत्कार वारकरी संप्रदायात कार्यरत राहून माणुसकीच्या भावनेने दीन-दुबळ्यांना आधार देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज प्रबोधनाचे कार्य करणार्या महिला कीर्तनकार ह.भ.प. हिराबाई मोकाटे यांची जागतिक मानवाधिकार…
7 मे रोजी पाथर्डीला जिल्हास्तरीय मैदानी (अॅथलेटिक्स) स्पर्धेचे आयोजन
जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी 7 मे रोजी पाथर्डी येथे पुरुष व महिलांसाठी खुल्या गटातील जिल्हास्तरीय मैदानी (अॅथलेटिक्स) स्पर्धेचे आयोजन…
अनाथ मुलांच्या वस्तीगृहाला आर्थिक मदत
तर मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन व गो शाळेला चारा वाटप विविध सामाजिक संघटनांचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन, गो शाळेला चारा वाटप व अनाथ मुलांच्या वस्तीगृहाला आर्थिक…
पाळीव जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन रोग प्रतिबंधात्मक लसीकरण
जागतिक पशुचिकित्सा दिनाचा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुपचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक पशुचिकित्सा दिवसानिमित्त शहरात जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन त्यांना रोग प्रतिबंधक (अॅन्टी रेबीज), धनुर्वातचे…
शेतजमीन बळकाविण्याच्या विरोधात काळी आई ताबा पडताळणी आंदोलन
पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार सरकारी अधिकारी व पोलीसांना हाताशी धरुन शेतजमीन बळकाविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- सरकारी अधिकारी व पोलीसांना हाताशी धरुन वर्षानुवर्षे ताब्यात असलेली शेतजमीन न्यायालयाच्या हुकूमाशिवाय ताबा…
