• Fri. Apr 3rd, 2026

Mirror

  • Home
  • शहरात धडक जनरल कामगार संघटनेची स्थापना

शहरात धडक जनरल कामगार संघटनेची स्थापना

सर्व क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्य करणार -ओंकार काळे कामगार चळवळीला ऊर्जित अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगारांच्या कल्याण, संरक्षणासाठी व त्यांना कामगार कायद्याप्रमाणे सर्व…

हाडांचा ठिसूळपणा व कॅल्शियम तपासणीसाठी महिलांचा मोफत डेक्सा स्कॅन

डॉक्टर्स डे निमित्त प्रीसिजन डायग्नोस्टिक सेंटर आणि डॉ. योगिता डान्स योगा क्लासचा उपक्रम योग्य आहार व व्यायाम हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली -डॉ. योगीता सत्रे अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉक्टर्स डे निमित्त महिलांसाठी…

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावरील खूनी हल्ल्याचा निषेध

आरोपींना फाशी देण्याची मागणी चर्मकार विकास संघाचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार करुन त्यांच्यावर झालेल्या खूनी भ्याड हल्ल्याचा चर्मकार विकास संघाच्या वतीने…

सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचा आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार

राजकारणापेक्षा समाजकारण करणार्‍याला जनता साथ देते -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना भिम पँथरच्या वतीने समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल…

खुल्या तायक्वांदो चषक स्पर्धेत शोतोकान कराटे असोसिएशनच्या खेळाडूंचे यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शोतोकान कराटे डो असोसिएशनच्या खेळाडूंनी केडगाव येथे झालेल्या खुल्या तायक्वांदो चषक स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन पदकांची कमाई केली. यामध्ये खेळाडूंनी एक सुवर्ण, तीन रौप्य व चार…

बाल वारकर्‍यांची केडगाव ते अरणगाव पायी दिंडी उत्साहात

ज्ञानसाधना गुरुकुलचा उपक्रम टाळ-मृदूंगाच्या निनादात जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासची आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बाल वारकर्‍यांची दिंडी उत्साहात पार पडली. या दिंडीत विद्यार्थी…

आयटीआय महाविद्यालयाच्या आवारात वृक्षरोपण

माळी महासंघ व क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम, महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग पर्यावरण संवर्धनातून शाश्‍वत विकास साधला जाणार -भगवान फुलसौंदर अहमदनगर (प्रतिनिधी)- औद्योगिकरणामुळे एकीकडे विकास होत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाचा र्‍हास…

अरणगाव येथील संत बुवाजीबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त भाविकांना फळांचे वाटप

लाल बावटा जनरल कामगार युनियन, अवतार मेहेर बाबा कामगार ट्रस्टचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त अरणगाव (ता. नगर) येथील संत बुवाजीबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त भाविकांना लाल बावटा जनरल कामगार युनियन, अवतार…

कचर्‍यात पडलेल्या व मदतीच्या आकांताने ओरडणार्‍या आजोबांना नवजीवन

मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक मदतीला आले धावून भूक भागविण्यासाठी कचर्‍यात असलेले अन्नपदार्थ खाण्यास तिथपर्यंत पोहोचल्याचा अंदाज वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका कोपर्‍यात कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ पडलेल्या आजोबांना श्री…

जे.एस.एस. गुरुकुलच्या दिंडीने घडविले मराठी संस्कृती व वारकरी संप्रदायाचे दर्शन

केडगावात बाल वारकर्‍यांचा टाळ-मृदूंगाच्या निनादात जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- जे.एस.एस. गुरुकुलच्या वतीने केडगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकर्‍यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माधवनगर येथील श्री…