ग्रामस्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेला प्रतिसाद
जल जीवन मिशनची कार्य, उद्दीष्ट व फायद्याचा उलगडा भविष्याच्या पाणी नियोजनावर उज्वल भविष्य अवलंबून -अॅड. विजय जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद जल जीवन मिशन कक्षच्या वतीने केडगाव जिल्हा परिषद प्राथमिक…
डाक विभागाच्या डिव्हिजनल पुरस्काराने हैदरअली मुलानी सन्मानित
2022- 23 या आर्थिक वर्षात विविध योजनांचे सर्वाधिक खाते उघडल्याबद्दल पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डाक विभागात 2022- 23 या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हैदरअली उस्मान मुलानी यांना पुणे डाक…
चास मध्ये नाना डोंगरे यांचा रोप वाटून आगळ्या-वेगळ्या पध्दतीने सन्मान
वाचनालयास पुस्तकांची भेट समाजकारणाने गावाला दिशा देण्याचे डोंगरे यांचे कार्य -प्रा. रंगनाथ सुंबे अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना भिम पँथरच्या…
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रशिक्षण वर्गाला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
युवकांना ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षणाचे धडे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे युवकांना उद्योग विश्वात दिशा देण्याचे कार्य सुरु -जितेंद्र तोरणे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींमध्ये उद्योग वाढीला चालना देण्याच्या…
संगमनेर मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँकेच्या सेवक संचालकपदी सांगळे व शेलार यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या सेवक संचालकपदी तुकाराम सांगळे व वाघोबा शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉइज युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी…
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे शहरातील दिव्यांगांना किराणा साहित्य व अन्न-धान्याचे वाटप
तर गरजू दिव्यांगाला औषधाची मदत संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांना आधार देवून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरु -अॅड. लक्ष्मण पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य…
मुलीचे अपहरण व बलात्काराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपींची विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 21 डिसेंबर 2021 रोजी राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आरोपींनी अपहरण करून तिच्यावर…
वारी आणि जीवन या विषयातून उलगडला आनंदी जीवनाचा प्रवास
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या व्याख्यानास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वारी भक्ती मार्गाबरोबरच जीवन जगण्याचा संदेश देते -वृषाली पोंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला सहसा घराबाहेर पडत नाही. मात्र महिलांनी वेळ काढून पंढरपूरची…
गुरुपौर्णिमेनिमित्त बोल्हेगावला गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेनिमित्त जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने बोल्हेगाव परिसरातील विधवा महिला व दिव्यांग पालकांच्या मुलांसह आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात…
रिपाईचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण
नेवासाच्या त्या पोलीस अधिकरीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ज्याच्या सांगण्यावरुन जातीय अत्याचार घडला मोकळीक दिल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्याच्या सांगण्यावरुन जातीय अत्याचार घडला त्या व्यक्तीवर व गुन्हा दाखल करुन…
