• Tue. Apr 7th, 2026

Mirror

  • Home
  • शहरातील सायकलपटू वधवा यांनी पॅरीसच्या सायकल राईड मध्ये फडकवला तिरंगा

शहरातील सायकलपटू वधवा यांनी पॅरीसच्या सायकल राईड मध्ये फडकवला तिरंगा

जगातील सर्वात जुनी व आव्हानात्मक राईड 87 तासात केली पूर्ण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी जगातील सर्वात जुनी सायकलिंग इव्हेंट असलेल्या पॅरीसच्या सायकल राईड…

जन शिक्षण संस्थेत व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व युवतींना प्रमाणपत्राचे वितरण

उद्योग-व्यवसायातील मार्केटिंगबद्दल मार्गदर्शन करुन शासकीय योजनांची दिली माहिती महिलांना नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायात मोठ्या संधी – बालाजी बिराजदार आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला चिकाटी व जिद्दीने उद्योग, व्यवसायात आपले कर्तृत्व निर्माण करत…

राहुरी येथील अवैध वाळू उपशाला आशीर्वाद देणाऱ्या मॅडम व त्यांच्या कलेक्टरांची चौकशी करा

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अवैध वाळू उपसा बंद न झाल्यास उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वाळू उपशाला आशीर्वाद देणाऱ्या मॅडम व त्याचे…

राहुरीच्या विष्णू दिघे खून खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता

अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी येथे 2021 मध्ये गाजलेल्या खून खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपीची जेलमधून सुटका करण्यात आली. विष्णू दिघे यांचा मृतदेह 12 जुलै 2021 रोजी राहुरी…

शहरातील संगीत शिक्षक परशुराम मुळे यांचा पंडित पलुस्कर कला गौरव पुरस्काराने गौरव

कथ्थक नृत्यकार पद्मश्री पुरू दधीची हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे संगीत शिक्षक परशुराम मुळे यांना त्यांनी दिलेल्या सांगितिक योगदानाबद्दल अखिल भारतीय गांधर्व महामंडळ मुंबई…

क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांचे तालिम संघाच्या वतीने स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- नव्याने रुजू झालेले क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांचा अहमदनगर जिल्हा तालिम संघ व नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा तालिम संघाचे खजिनदार तथा नगर…

सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

वैजुबाभूळगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण आरोपींवर कारवाई न झाल्यास सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य देणार सामुदायिक राजीनामे अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय वादातून लोकनियुक्त सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगार…

सततच्या सर्व्हर डाऊनमुळे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मुदत वाढ द्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी तर नवभारत साक्षरता कार्यक्रम निरक्षर सर्वेक्षणाला विरोध अहमदनगर (प्रतिनिधी)- नवभारत साक्षरता कार्यक्रम निरक्षर सर्वेक्षणाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने विरोध दर्शवून सदर कामावर बहिष्कार टाकत…

केडगावच्या महिला भाविकांना श्री क्षेत्र शिर्डी व शनि शिंगणापूरचे दर्शन

महिला सखींनी एकत्रितपणे लुटला देवदर्शनाचा आनंद अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महिला भाविकांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र शिर्डी व शनि…

जिल्हा परिषदेत कास्ट्राईबच्या शिष्टमंडळासह कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नावर बैठक

नोकर भरतीसह इतर प्रश्‍नांवर चर्चा माध्यमिक शिक्षण विभाग सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या सूचना वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्मचारींचे विविध प्रश्‍न सुटून इतर लाभ मिळण्याच्या दृष्टीकोनातून गुरुवारी (दि.24 ऑगस्ट) जिल्हा परिषदेत…