• Wed. Apr 8th, 2026

Mirror

  • Home
  • विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन कानडे यांचा सत्कार

विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन कानडे यांचा सत्कार

सभासदांच्या हितासाठी कानडे यांचे कार्य दिशादर्शक ठरणार -योगेश सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, टिव्ही सेंटर येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे सल्लागार किशोर कानडे यांची महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

इतरांसाठी जगणारी माणसे अजरामर ठरतात -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

रिपाईच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त हैदराबादला राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे -सुनिल साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा 67 वा स्थापना दिवस मंगळवारी (दि.3 ऑक्टोबर) हैदराबाद येथे साजरा होणार आहे. रिपाईचे राष्ट्रीय…

निमगाव वाघात शनिवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी नगर तालुकास्तरीय निवड चाचणी

तालुक्यातील कुस्तीपटूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे शनिवारी (दि.7 ऑक्टोबर) वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023…

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे भिंगारच्या जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता अभियान

नागरिकांना प्लास्टिक मुक्तीची शपथ हरदिनचे सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य चळवळीसाठी सातत्याने पुढाकार -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभर आरोग्य चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी…

जनशिक्षण संस्थेच्या महिला व युवती हातात झाडू घेऊन उतरल्या रस्त्यावर

स्वच्छता हीच सेवा उपक्रमातंर्गत राबविले स्वच्छता अभियान समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता हीच खरी सेवा ठरणार -शफाकत सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना व्यावसायिक प्रशिक्षणाचे धडे देऊन आत्मनिर्भर बनविणाऱ्या जनशिक्षण संस्थेच्या…

निमगाव वाघात विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान

तर श्रमदानातून केला शालेय परिसर चकाचक सर्वांनी योगदान दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकारले जाणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरू युवा केंद्राच्या स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत श्री नवनाथ युवा मंडळ…

जिल्ह्यात कुपोषित मुक्त बालक अभियानास प्रारंभ

आनंद अचल गुरू फाऊंडेशन व उज्वल चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम गरजू गरोदर महिलांना मोफत प्रोटीन पावडर वाटप सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंद अचल गुरू फाऊंडेशन व उज्वल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यात कुपोषित…

महापालिका कर्मचाऱ्यांच्या लाँग मार्चला कास्ट्राईब महासंघ व महापालिका पेन्शनर्सचा सक्रीय पाठिंबा

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 3 ऑक्टोबरला महापालिके समोर करणार धरणे आंदोलन महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाची फाईल लालफितीच्या कारभारात अडकली -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या वतीने सोमवार (दि.2 ऑक्टोंबर)…

शहरातील रस्त्याच्या खड्डेमुक्तीसाठी न्यायालयाचे आदेश

रस्त्यांसाठी असलेला निधी फक्त रस्त्यांसाठीच वापरावा! सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी दाखल केला होता खाजगी दावा अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यांसाठी असलेला निधी फक्त रस्त्यांसाठीच वापरुन शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश…