• Fri. Apr 10th, 2026

Mirror

  • Home
  • सावेडीच्या भिस्तबाग चौकात रंगला महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम

सावेडीच्या भिस्तबाग चौकात रंगला महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम

विविध स्पर्धेचा महिलांनी लुटला आनंद; पैठणी, सोन्याची नथ व चांदीच्या नाण्यासह महिलांनी पटकाविले बक्षिसे संस्कृतीचा वारसा महिला जपत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौकात महिलांसाठी होम…

अनिता काळे यांचा रोटरी क्लबच्या नगररत्न पुरस्काराने गौरव

काळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्त्या तथा शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या…

क्षीरसागर कुटुंबीयांकडून ब्रिटिश कालीन तलवार ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाला भेट

बडोदा संस्थानच्या महाराजांनी सन्मानपूर्वक अण्णासाहेब क्षीरसागर यांना तलवार देऊन केला होता गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- ब्रिटिश कालीन पोलीस सब इन्स्पेक्टर स्व. अण्णासाहेब श्रीधर क्षीरसागर यांना बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी…

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी संदीप कापडे यांची नियुक्ती

नागरिकांचे अधिकार व मुल्य जोपासण्याचे काम सातत्याने सुरु -संदीप कापडे अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी संदीप (नाना) महादेव कापडे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष…

निमगाव वाघात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालय, नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ…

मराठा आरक्षणासाठी शनिवारी बाजार समितीचा भाजीपाला व कांदा विभाग राहणार बंद

दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनचा निर्णय; आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनने…

मराठा आरक्षणासाठी अंकुश शेळके यांचा उपसरपंच पदाचा राजीनामा

सरकारने मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये -शेळके अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्जुने खारे (ता. नगर) ग्रामपंचायतचे उपसरपंच अंकुश रावसाहेब शेळके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा…

शहरात टायर पेटवून मराठा समाजातील युवकांचा रास्ता रोको

आरक्षण मिळेपर्यंत युवकांचा आक्रोश शांत होणार नाही -पै. महेश लोंढे अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी शहरातील सकल मराठा समाजातील युवकांनी बुधवारी (दि.1 नोव्हेंबर) नालेगाव जवळील नेप्ती नाका चौकात…

जुनी पेन्शनच्या देशव्यापी आंदोलनासाठी शहरातून सरकारी कर्मचारी रेल्वेने दिल्लीला रवाना

शुक्रवारी रामलीला मैदान ते संसद भवनावर निघणार मोर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- पीएफआरडीए कायदा रद्द करावा व सर्वांना जुनी पेन्शन मिळण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.3 नोव्हेंबर) दिल्ली येथील रामलीला मैदान ते संसद भवन…

विद्याताई गाडेकर यांची भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती

विश्‍वास सार्थ ठरवू -गाडेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नगर दक्षिण लोकसभा अंतर्गत शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी विद्याताई गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आघाडीचे राज्य प्रमुख तुषार भोसले यांच्या…