• Fri. Apr 10th, 2026

Mirror

  • Home
  • त्या निर्णयाचे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या वतीने स्वागत

त्या निर्णयाचे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या वतीने स्वागत

वेतनवाढ व दिवाळी बोनसच्या घोषणेने आशा पल्लवीत एकजुटीने केलेल्या संपामुळे सरकारला दखल घ्यावी लागली -ॲड. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी आरोग्य मंत्री यांनी जाहीर केलेली वेतनवाढ…

सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत गाजला आष्टी रेल्वे आग प्रकरण

अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचे घोडे अडले कुठे? बैठकीत रेल्वेच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत नवीन आष्टी रेल्वे आग प्रकरण व अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्‍न गाजला.…

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मुकबधीर विद्यार्थ्यांना मिठाई व फराळचे वाटप

गुरुनानक देवजी ग्रुपचा सामाजिक उपक्रम दिवाळी आनंद वाटण्याचा सण -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गुरुनानक देवजी ग्रुपच्या (जीएनडी) वतीने वंचितांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने वडगाव गुप्ता रोड, सावेडी येथील अपंग…

सुहास सोनावणे यांचा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न अवॉर्डने गौरव

बँकिंग क्षेत्रातीक उत्कृष्ट कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सुहास काशीनाथ सोनावणे यांना बँकिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उरळी कांचन (जि.पुणे) येथील पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने भारतरत्न…

निमगाव वाघा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी

एकता फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम आरोग्य व शिक्षण प्रगतीचा पाया -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने मोफत रक्तगट…

 डॉ. मरियम मजीद यांना रोटरीचा नगररत्न पुरस्कार प्रदान

वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मरियम मजीद यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने नगररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बंधन…

आमदार संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने मारूती पवार यांचा सत्कार

राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी पवार यांच्या निवडीचे स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मारूती पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा…

फिरोदिया हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका चिटमील सेवानिवृत्त

शाळेच्या वतीने सेवापूर्तीनिमित्त चिटमील यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सुषमा सिद्धेश्‍वर चिटमील या सेवानिवृत्त झाल्या. सेवापूर्ती कार्यक्रमात शाळेच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.…

राहुरीला लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचे प्रारंभ

ग्रामीण खेळाडूंना क्रिकेटचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी तिरमल क्रिकेट ॲकॅडमीचा पुढाकार मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना क्रिकेटचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी तिरमल क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने राहुरी येथे लेदर…

मराठा आरक्षणासाठी निमगाव वाघात युवकांसह ग्रामस्थांचे उपोषण

साखळी उपोषणस्थळीच केले रक्तदान मंत्रालयात बैठका फक्त खुर्च्या टिकवण्यासाठी -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणात ग्रामस्थांसह युवकांनी रक्तदान केले.…