• Fri. Apr 10th, 2026

Mirror

  • Home
  • आशियातील प्रतिष्ठित एएफसी अवॉर्डच्या परीक्षण समितीमध्ये अंजू तुरंबेकर

आशियातील प्रतिष्ठित एएफसी अवॉर्डच्या परीक्षण समितीमध्ये अंजू तुरंबेकर

ज्युरी सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडणारे तुरंबेकर ठरल्या देशातील पहिल्या महिला एएफसीने तुरंबेकर यांची उजबेकिस्तान दौऱ्यासाठी केली निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- आशियातील खेळाडू, प्रशिक्षक, सदस्य संघटना यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या…

यशवंती मराठा महिला मंडळाच्या सदस्यांनी वंचितांच्या अंगणात दिवाळीचा पहिला दिवा केला प्रज्वलीत

बालघरच्या निराधार, वंचित व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना दिली दिवाळी भेट फराळ, फटाके, दैनंदिन वापरातील वस्तू व खेळण्यांनी मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य अहमदनगर (प्रतिनिधी)- तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील निराधार, वंचित…

व्यायामाला दांडी मारणाऱ्या मित्राला घडली चांगलीच अद्दल

पहाटेच मित्राच्या घरासमोर वाजवले भांडे-कुंडे; झोपेतून उठलेल्या मित्राला धाडले थेट मैदानात अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी व्यायमाला अनेक दिवसापासून दांडी मारणाऱ्या मित्राच्या घरावर…

सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुकाध्यक्षपदी रामदास फुले यांची नियुक्ती

चिंतन बैठकीत झाली निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांची सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भिंगार येथे झालेल्या सकल माळी समाज ट्रस्टच्या चिंतन बैठकीत फुले…

बचत गट बनविणाऱ्या महिलांना वित्तीय साक्षरतेचे मार्गदर्शन

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम सहा दिवसीय कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बचत गट बनविणाऱ्या महाराष्ट्र…

खाऊच्या पैश्‍यातून रयतच्या विद्यार्थ्यांनी अनाथ व भटक्या समाजातील मुलांना दिली दिवाळी भेट

शहरातील विद्यार्थ्यांनी मदत घेऊन गाठले श्रीगोंदा येथील अनाथ व भटक्यांचे वस्तीगृह फराळसह दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप; लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील…

वसीम सय्यदची चिकाटीतून प्रथम वर्ग अधिकारी पदाला गवसणी

क्लर्क ते प्रथम वर्ग अधिकारी होण्याचा जिद्दीचा प्रवास अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवकाने थेट प्रथमवर्ग अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. एक सर्वसामान्य क्लर्क ते वैद्यकिय शिक्षण व…

शिर्डीसाठी कनेक्टिंग रेल्वे लाईन टाकण्याची मागणी

हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत यांचे रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांना निवेदन उत्तरेतून किंवा दक्षिणेकडे येणाऱ्या, जाणाऱ्या साईभक्त व प्रवाश्‍यांची होणार सोय अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तरेतून आणी दक्षिणेकडे येणाऱ्या, जाणाऱ्या साईभक्त व प्रवाश्‍यांची…

वंचितांच्या दिवाळीसाठी स्नेहालयात दीपोत्सवचे आयोजन

लायन्स क्लब अहमदनगर, लिओ क्लब व घर घर लंगर सेवेचा उपक्रम वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी आर्थिक व विविध वस्तू स्वरुपात मदत करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने…

खासगी सावकाराच्या जाचाने भाळवणीच्या शेतकरी दांपत्याचा आत्मदहनाचा इशारा

पैसे न देता खरेदी खतावर घेतल्या सह्या; जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार राहते घर व शेतजमीनीचा ताबा सोडण्यासाठी सावकारचे धमकी सत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून भाळवणी येथील…