बालदिनी कवी डॉ. सुदर्शन धस यांच्या बालकविता संग्रहाचे प्रकाशन
बालसाहित्याच्या संस्कारांमुळे उद्याची पिढी अधिक संवेदनशील व सुसंस्कृत होईल -चंद्रकांत पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- बालसाहित्याच्या संस्कारांमुळे उद्याची पिढी अधिक संवेदनशील व सुसंस्कृत होईल. आनंदाने गाऊया हा बालकविता संग्रह यादृष्टीने प्रेरणादायी आहे.…
नगर-कल्याण रोडच्या विद्या कॉलनीला अखेर मिळाले रस्ते
नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नाने नागरिकांना मिळाली रस्त्यांची दिवाळी भेट प्रभागाची स्वच्छता ठेवणे व झालेले चांगले रस्ते सांभाळणे ही नागरिकांची जबाबदारी -खासेराव शितोळे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 15…
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लहुजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती साजरी
वर्गवारी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार पायी मोर्चा वर्गवारी आरक्षणासाठी युवकाने केलेली आत्महत्या, ही शासनाने घेतलेला बळी -सुनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद…
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शेती वीज प्रश्नी आक्रमक
मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र विस्कळीत वीज पुरवठा आणि गैरवाजवी वीज बिलाची तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. यात वीज नियमित आणि सुरळीत पुरवठा हा…
मंगळवारी शहरात वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी बालदिनाचे आयोजन
स्नेहालय भवन येथे होणार बालविवाह मुक्तीसाठी उडान प्रकल्पाचा लोकार्पण अहमदनगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प…
जय हिंद फाऊंडेशनचे बाभुळगावला वृक्षरोपण
महंतांच्या उपस्थितीमध्ये वडासह फळझाडांची लागवड निसर्गाचे रक्षण करणे हे मनुष्याचे कर्तव्य -भास्करगिरी महाराज अहमदनगर (प्रतिनिधी)- वाढते प्रदुषण रोखण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या…
आम आदमी पार्टीची जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसह दिवाळी साजरी
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फराळ व मिठाईचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वांच्या घरात दिवाळी आनंद व उत्साहाने साजरी होत असताना, आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची दिवाळी…
पोदार इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा दिवस सोहळा उत्साहात संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा सातवा वार्षिक क्रीडा दिवस सोहळा उत्साहात पार पडला. शाळेच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी व पोदार इंटरनॅशनल स्कूलचे जनरल…
कराटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या निमगाव वाघातील खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्राचे वितरण
विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी मैदानात आणण्याची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळाने विद्यार्थ्यांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते. विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी मैदानात आणण्याची गरज आहे. मोबाईलमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांगीन विकास…
उमंग फाउंडेशनच्या वतीने धन्वंतरी जयंती साजरी
मनुष्याच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी धन्वंतरीचे पूजन निरोगी जीवनाचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद -डॉ. संतोष गिऱ्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- उमंग फाउंडेशनच्या वतीने आयुर्वेदिक औषधाचे जनक धन्वंतरी देवाचे पूजन करुन धन्वंतरी जयंती साजरी करण्यात…
