गोविंदपूरा येथील मोफत स्त्री रोग तपासणी शिबिराला महिलांचा प्रतिसाद
बीसीएफआय एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम धार्मिक शिक्षणाबरोबरच महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी शिबिराचे आयोजन -हजरत मोहसीन अली अहमदनगर (प्रतिनिधी)- गोविंदपूरा येथील बीसीएफआय एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने संस्थेचे संस्थापक हजरत सय्यद मोहसीन अली शाह यांच्या…
भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाजात बालविवाह आणि बालमजूर दुष्परिणामाची जागृती
जिल्हा व तालुकास्तरीय बालविवाह, बालमजूर व वंचित दुर्बल घटकांच्या समस्यांवर चर्चा क्राय संस्थेचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाजातील बालविवाह आणि बालमजूरी रोखण्यासाठी क्राय संस्थेच्या (मुंबई) वतीने अहमदनगर…
वाळूच्या गाड्या धरुन दिल्याचा संशय घेऊन वाळू तस्करांकडून जीवे मारण्याच्या धमक्या
ढवळपुरीच्या युवकाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार वाळू तस्कर करतोय युवकाकडून दंडाच्या रक्कमेची पठाणी वसुली अहमदनगर (प्रतिनिधी)- अवैध वाळू उपसा करुन वाहतुक करणाऱ्या गाड्या धरुन दिल्याचा संशय घेऊन वाळू तस्करांकडून दंडाची रक्कम…
गुरु गुरुगोविंदसिंग जयंतीनिमित्त समाजातील सेवादारांचा सन्मान
तारकपूरच्या भाई कुंदनलालजी गुरुद्वारा मध्ये जयंती उत्साहात साजरी अखंडपाठ, किर्तन व प्रवचनांच्या भक्तीमय वातावरणात भाविक तल्लीन अहमदनगर (प्रतिनिधी)- शीख समाजाचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंग यांची जयंती तारकपूर येथील गुरुद्वारा भाई कुंदनलालजी…
जिल्हा परिषदेतील तोडफोडीचा कास्ट्राईब महासंघाच्या वतीने निषेध
आर्थिक हित साधण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला का? याची देखील चौकशी व्हावी -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत धुडगूस घालून ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाची तोडफोड प्रकरणाचा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरी शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद
गरजूंवर होणार अल्पदरात शस्त्रक्रिया आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल -रतिलालजी कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील दोन दशकापासून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या प्रेरणेने रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. या सेवेत कटारिया…
मागासवर्गीय महिलेचे चप्पलचे दुकान जेसीबीने पाडणाऱ्यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा
भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सोमवार पासून कुटुंबीयांसह उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- जागा विकत देण्यास नकार दिल्याने जेसीबीने चप्पलचे दुकान पाडणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांवर अनूसुचित जाती जमाती…
इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन ह्युंदाई क्रेटाचे अनावरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रॅण्ड दरम्यान विक्री पश्चात सेवा सर्व्हिसमध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई येथे दी ऑल न्यू ह्युंदाई क्रेटाचे अनावरण आमदार अरुणकाका जगताप…
युवक काँग्रेसमध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कराळे यांच्यासह युवकांचा प्रवेश
काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी अक्षय गायकवाड यांची नियुक्ती युवकांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले जाणार -प्रशांत ओगले अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले जाणार आहे. सत्ताधारी पक्षांमुळे युवकांची…
भोयरे पठार येथील बाबा टकले आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
गावाच्या विकासात्मक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाच्या विकासात्मक कार्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भोयरे पठार (ता. नगर) येथील सरपंच बाबा नाथा टकले यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने…
