• Tue. Jul 1st, 2025

नागरदेवळे येथील अशोक बोरुडे यांचे निधन

ByMirror

Jun 18, 2025

नगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे (ता. नगर) येथील अशोक मच्छिंद्र बोरुडे (वय 59 वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते एम.ई.एस. (भुईकोट किल्ला) येथे कार्यरत होते. धार्मिक व मनमिळावू स्वभाव असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचे ते चुलत बंधू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *