कॅम्पला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीच्या माध्यमातून शहरातील इलाक्षी ह्युंदाई शोरुमध्ये आयोजन करण्यात आलेल्या अकरा दिवसीय नवरात्री कार केअर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 24 ऑक्टोंबर चालणाऱ्या या कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन शोरुमच्या वतीने ह्युंदाई कार ग्राहकांना करण्यात आले आहे.
या कॅम्प मध्ये पन्नास पॉईंट फ्री चेकअप, मेकॅनिकल लेबर पीएमएस व रनिंग रिपेअर पन्नास वर्षावरील कारवार 15 टक्के सूट देण्यात आली आहे. मेकॅनिकल लेबर रनिंग रिपेअर सर्व कारवर 5 टक्के तर इंटिरियर आणि एक्सटेरियर क्लिनिंगवर 10 टक्के सूट ठेवण्यात आली आहे.
ग्राहकांना पूर्णपणे शंभर टक्के समाधानी करण्यासाठी ह्युंदाई मोटरचा हा उपक्रम असून, जास्तीत जास्त ग्राहकांना समाधानी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवरात्री कार केअर कॅम्पचा लाभ घेण्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व सर्व्हिस बुकिंगसाठी 8956327284, 9112215761 व 7420090997 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
