अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील अबान मोईन शेख याने वयाच्या पाचव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. अत्यंत लहान वयात उपवास केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाच वर्षीय अबान शेखचा पहिला रोजा
