• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

सारीया शेख हिचे रमजानचे महिनाभर उपवास पूर्ण

ByMirror

Apr 4, 2025
नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव

नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव

नगर (प्रतिनिधी)- शहरातील सारीया वसीम शेख हिने रमजानचे महिनाभर उपवास केले. वयाच्या 8 व्या वर्षी तिने रमाजानच्या पवित्र महिन्याचे अन्न, पाणी विना उपवास केल्याने कौतुकांचा वर्षाव होत आहे.


या वर्षी रमजानचे 29 दिवस उपवास होते. तिने दररोज पहाटे सहेरी करुन भक्तीभावाने नमाज अदा केली आणि संध्याकाळी रोजा इफ्तारीने सोडला. तिने दररोज तब्बल तेरा तासांहून अधिक काळ निर्जली रोजा ठेवला होता. तिने केलेल्या रमजान महिन्याच्या रोजाबद्दल नातेवाईक व परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *