• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

चाँद सुलताना हायस्कूच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारीच्या हस्ते सन्मान

ByMirror

Jun 27, 2024
चाँद सुलताना हायस्कूच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारीच्या हस्ते सन्मान

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चाँद सुलताना हायस्कूल मधील टॉपर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आला. रोटरी इंटिग्रिटी क्लब व सांदीपनी अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


जिल्हाधिकारी सालीमठ यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्याचे आवाहन करुन स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रात संधी असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. प्रकाश कांकरिया. डॉ. सुधा कांकरिया, चाँद सुलतान हायस्कूलचे व्हाईस चेअरमन सय्यद असगर, सांदीपनी अकॅडमीचे के. बालराजू, चंदना शहा, पूजा पटनायक आदी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *