• Tue. Mar 17th, 2026

Month: February 2026

  • Home
  • परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीला कारावास

परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीला कारावास

1 लाख 70 हजार रुपये दंडाचा आदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को.ऑप.सो. या पतसंस्थेला परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी नगर येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी धनोज…

हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा अमानुष छळ

पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लैंगिक छळ, जीवे मारण्याची धमकी व कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ केल्याप्रकरणी…

मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना एम्प्लिफायरची मदत

सेवाप्रीतचे मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठबळ मूकबधिर, दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रवाहात आणणे ही आपली सामूहिक जबाबदारी -जागृती ओबेरॉय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्बल व दिव्यांग घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत…

पुरातन मूर्तीही ट्रस्टचीच ‘न्यास मालमत्ता’; अंबिका मातेची मूर्ती बदलण्यास न्यायालयाचा नकार

देवी भोयरे येथील अंबिका मातेची मूर्ती बदलण्यास पुणे धर्मादाय आयुक्तांची स्थगिती तज्ज्ञ अहवालांतील मतभेद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील श्री अंबिका मातेच्या पुरातन पंचधातूच्या मूर्तीबाबत सुरू असलेल्या वादावर…

पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. महावीरसिंग चौहान

निमगाव वाघा येथे 19 फेब्रुवारीला रंगणार राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन लोककलावंत व शाहीरांच्या सादरीकरणातून लोककलेचे घडणार दर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत…

कामरगाव येथील माळवाडी नजीकच्या वस्तीचे ‘समतानगर’ नामांतर

समतेचा ऐकतेचा संदेश; ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर नामांतर फलकाचे अनावरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कामरगाव (ता. जि. अहिल्यानगर) येथील माळवाडी नजीक असलेल्या रहीवासी वस्तीचे ‘समतानगर’ असे नामांतर करण्यात आले आहे. या सामाजिक समता,…

लाल बावटा जनरल कामगार युनियनचा कायदेशीर लढ्याला यश

औद्योगिक न्यायालयाकडून मोहटा देवी ट्रस्टचा ‘शिफ्ट बदल’ आदेश रद्दबातल अंतरिम अर्जावर 28 जानेवारी कामगारांच्या बाजूने निकाल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाथर्डी येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट (मोहटा देवी) प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या कामाच्या…

राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे संत शिरोमणी रविदास महाराजांची 649 वी जयंती साधेपणात साजरी

संत रविदास महाराजांचे समतावादी विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा -शिवाजीराव साळवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज यांची 649 वी जयंती भोलेनाथ मंदिर, परशुराम खुंट…

नैसर्गिक घटकांपासून तयार सॅनिटरी नॅपकिन आरोग्यासाठी सुरक्षित -ॲड. महेश शिंदे

जय युवा अकॅडमीच्या वतीने युवतींना मासिक पाळीविषयक स्वच्छता व आरोग्य संदर्भात जागृती किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्य जागृतीसाठी आयुर्वेदिक नॅपकिनवर भर देण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेले आयुर्वेदिक सॅनिटरी…

संत रोहिदास महाराजांनी समाजाला माणुसकीची शिकवण दिली -जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

चर्मकार समाजाच्या मेळाव्यात समाज एकवटला; जय संत रोहिदास! च्या घोषणांनी दणाणले सभागृह निशुल्क राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याला राज्यभरातून प्रतिसाद, सामुदायिक विवाह सोहळ्याची घोषणा निशुल्क राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याला राज्यभरातून प्रतिसाद, सामुदायिक विवाह…