• Thu. Jan 22nd, 2026

Month: December 2025

  • Home
  • निमगाव वाघात संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी

निमगाव वाघात संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी

स्वच्छतेतूनच निरोगी आरोग्याची सुरुवात -पै. नाना डोंगरे विद्यार्थ्यांचा स्वच्छ भारताचा संदेश; संत गाडगे महाराजांच्या विचारांना अभिवादन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे थोर समाजसुधारक व स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे…

भिंगारमध्ये संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम; गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसराची स्वच्छता स्वच्छ परिसर म्हणजे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या…

ईपीएस-95 व उच्च पेन्शनसाठी अहिल्यानगरमध्ये सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची बैठक

जिल्हा बँक प्रशासन आणि राष्ट्रीय संघर्ष समितीच्या समन्वयातून होणार प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा जॉइंट ऑप्शन दिलेले सर्व पात्र; साताऱ्याच्या धर्तीवर अहिल्यानगरमध्ये उच्च पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी संघटना प्रयत्नशील अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील जिल्हा…

आनंदधाम येथे रविवारी आत्मध्यान लाईव्ह शिबिराचे आयोजन

जागतिक ध्यान दिनाचा उपक्रम नागरिक व साधकांना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मानव जीवनात वाढत चाललेला ताणतणाव, अस्वस्थता, नैराश्‍य आणि मानसिक अशांतता दूर करून अंतःकरणात शांती, संयम व सकारात्मकतेची भावना…

‘रक्षामंत्री पुरस्कार’ मिळाल्याबद्दल छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्याध्यापकांचा भिंगारमध्ये गौरव

हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून सत्कार छावणी परिषदेच्या शाळा भौतिक सुविधांसह आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षण, मूल्याधिष्ठित संस्काराने पुढे जात आहेत -पल्लवी विजयवंशी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीएम श्री योजनेअंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता, सहशालेय उपक्रम, अद्ययावत भौतिक…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या स्नेहसंंमेलनात भारतीय संस्कृतीचे दर्शन

पारंपारिक गीत, रिमिक्स व रॅपची जुगलबंदी; महाराष्ट्रातील पारंपारिक झांज व ढोल पथकाने वेधले लक्ष विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची -विशाल शेंडे (सहाय्यक धर्मदाय आयुक्त) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या…

पंडित नेहरू हिंदी विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

मैदानी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दाखवली क्रीडा कौशल्याची चुणूक खेळातूनही उज्ज्वल करिअर घडविता येते -ज्ञानेश्‍वर खुरंगे (जिल्हा क्रीडा अधिकारी) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला परिसरातील हिंदी माध्यमाच्या पंडित नेहरू हिंदी विद्यालयात वार्षिक क्रीडा…

जिल्हास्तरीय ‘फनलँड कार्निव्हल’ एकल नृत्य स्पर्धेत आराध्या दिवटे हिचे यश

उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल येथे नुकतीच जिल्हास्तरीय ‘फनलँड कार्निव्हल’ एकल नृत्य स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत…

शहरात 28 डिसेंबरला रंगणार जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा

राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड; धावपटूंना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 28…

श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाचा खेळाडू शमवेल वैरागरचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश

सुवर्ण-रौप्य पदकाची कमाई अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय बालक मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि. शमवेल प्रवीण वैरागर याने राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे…