जवखेडे खालसा येथील ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी
पार्वतीबाई सुखदेव वेताळ संस्थेचा 253 वा शिबिर 19 रुग्णांवर होणार मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया दृष्टी म्हणजे जीवनाचा प्रकाश -चारुदत्त वाघ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जवखेडे खालसा…
युवाशक्ती देशाच्या प्रगतीचा आधार न्यायाधीश योगेश पैठणकर
राष्ट्रीय युवा सप्ताह व सावित्री-ज्योती महोत्सव आयोजन बैठकीत विविध उपक्रम व स्पर्धांचे नियोजन विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे युवक-युवतींना आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवाशक्ती ही देशाच्या प्रगतीचा खरा आधार आहे.…
नागापूर-निंबळक-इसळक व कर्जुनेखारे रस्त्याचे पॅचिंग काम सुरू
माजी उपसरपंच अंकुश शेळके यांच्या पाठपुराव्याला यश; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर रस्ता दुरुस्तीला वेग सार्वजनिक बांधकाम विभागाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मौजे नागापूर-निंबळक-इसळक व कर्जुनेखारे या महत्त्वाच्या जोडरस्त्यावर मोठ्या प्रमाणात…
अहिल्यानगरच्या लेकींची राज्यस्तरावर टेनिस क्रिकेट स्पर्धेत विजयाची ‘हॅट्ट्रिक’
राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड स्वामिनी जेजुरकर हिला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेट मुलींच्या संघाने राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपदाची…
श्रीगोंदा पंचायत समितीतील महिला बचत गट अपहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या पाठपुराव्याला यश; अपहारित रक्कम निश्चित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा पंचायत समिती अंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून शासकीय निधीचे नियमबाह्य वितरण, आर्थिक अनियमितता व मोठ्या प्रमाणावर अपहार…
जागतिक ध्यान दिनानिमित्त आनंदधाम येथे आत्मध्यान शिबिरास साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ध्यान, आत्मशुद्धी, संयम, अहिंसा व जीवनातील समतोलावर डॉ. श्री शिवमुनीजी महाराजांचे मार्गदर्शन ध्यान म्हणजे स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया -श्री शिवमुनीजी महाराज अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील आनंदधाम येथे वर्धमान स्थानिक जैन श्रावक संघाच्या…
वच्छलाबाई बोरुडे यांचे निधन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे (ता. नगर) वच्छलाबाई दत्तात्रय बोरुडे (वय 92 वर्षे) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या प्रगतशील शेतकरी व धार्मिक आणि मनमिळावू होत्या. उद्योजक बाबासाहेब अशोक बोरुडे व राजेंद्र…
भाऊसाहेब कदम यांना राज्यस्तरीय दिव्यांग मित्र पुरस्कार, तर पद्मनाभ हिंगे यांना साहित्य गौरव पुरस्कार जाहीर
चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव दिव्यांगांचे शिक्षण व साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल…
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या उच्च माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन उत्साहात
जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अभ्यास व खेळ यांची सांगड आवश्यक -आनंद भंडारी कोळीगीत, स्त्री शक्ती व ऑपरेशन सिंदूरने जिंकली मने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये उच्च माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन…
महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचितकडून 216 इच्छुक
आजी-माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश लवकरच; वंचितकडून ‘महानगर विकास आघाडी’चा तिसरा पर्याय वंचितच्या हालचालींमुळे मनपा निवडणुकीचे राजकारण तापले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, वंचित बहुजन…
