‘पेन्शनर डे’ सोहळ्यात 75 वर्षे पूर्ण केलेल्या 23 सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्याची आमदार पाचपुते यांच्याकडे मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या सन्मानार्थ श्रीगोंदा तालुका पेन्शनर असोसिएशनच्या…
बजरंग दलाचे राष्ट्रीय सहसंयोजक विवेक कुलकर्णी यांनी घेतली पै. सुभाष लोंढे यांची सदिच्छा भेट
विवेक कुलकर्णी यांच्या नियुक्तीबद्दल लोंढे परिवाराकडून सत्कार बजरंग दलाच्या राष्ट्रीय जबाबदारीसाठी विवेक कुलकर्णी यांचे नेतृत्व प्रेरणादायी -पै. सुभाष लोंढे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय व सामाजिक घडामोडींना वेग आला…
केडगावात राजकीय रणधुमाळी; कोतकर गटाचा प्रचारात झंझावात
कोतकर गट मैदानात; केडगाव प्रभाग 17 मध्ये प्रचाराची आघाडी विरोधक अद्याप गुलदस्त्यात; कोतकर गटाचा घरोघरी प्रचार, केडगावातील वातावरण तापले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडगाव परिसरातील राजकीय हालचालींना वेग…
हरदिन मॉर्निंग ग्रुप व सपकाळ परिवाराच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि माणुसकीचा संदेश
भिंगार शहरातील गरजूंना ब्लँकेटचे वाटप आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीत हरदिन मॉर्निंग ग्रुपचे कार्य दिशादर्शक -पल्लवी विजयवंशी (मुख्य कार्यकारी अधिकारी) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिवाळ्याच्या कडाक्याची थंडी वाढत असताना भिंगार शहरातील रस्त्यावर,…
आचारसंहिता काळात 24 तास कार्यरत विशेष अतीजलद न्यायालयांची स्थापना करावी
उमेदवारी अर्ज फेटाळल्यावर न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार काढून घेणारा अध्यादेश संविधानविरोधी -अशोक सब्बन भारतीय जनसंसदेची राज्यपालांकडे अध्यादेशास मान्यता न देण्याची मागणी; जिल्हा प्रशासनाला निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निवडणुकीच्या आचारसंहिता काळापुरते स्वतंत्र,…
गुरुवारी शहरात रंगणार छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा
हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या 142 व्या हौतात्म्य (स्मृति) दिनी अभिवादन कार्यक्रम राज्यातील साहित्यिकांचा होणार सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या 142 व्या हौतात्म्य (स्मृति) दिनाचे…
सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनची रंगली ‘बॉलीवूड नाईट’
रॅम्पवॉक, नृत्य, अभिनय आणि डायलॉगबाजीने कलागुणांचा उत्सव बसंतीपासून गंगूबाईपर्यंत भूमिका साकारत महिलांनी जिंकली मने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बॉलीवूड नाईट’ कार्यक्रमात महिलांनी आपल्या सुप्त कलागुणांचे…
भुईकोट किल्ला परिसरातील पंडित नेहरू हिंदी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणातून अखंड भारताचे दर्शन स्पर्धेला न घाबरता आत्मविश्वासाने पुढे जा -पल्लवी विजयवंशी (छावणी परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला परिसरातील पंडित नेहरू हिंदी विद्यालय तथा प्राथमिक…
नगर तालुका विविध कार्यकारी सोसायटीच्या पर्यवेक्षकपदी विजय सोनवणे यांची नियुक्ती
निमगाव वाघा येथे डोंगरे संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सत्कार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव विजय हरीभाऊ सोनवणे…
महापालिकेतील ‘ना-देय’ प्रमाणपत्र मिळवताना सर्वसामान्य उमेदवारांची ससेहोलपट
उमेदवारांची अडवणूक होत असल्याची तक्रार आश्विनी पाचारणे यांची जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेत सध्या अनागोंदी व भ्रष्टाचारयुक्त कारभार सुरू असल्याचा आरोप इच्छुक उमेदवार आश्विनी…
