• Wed. Jan 21st, 2026

Month: December 2025

  • Home
  • युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

पूर्वनियोजित कट रचून जिवे मारण्याचा प्रयत्न एमआयडीसीत गुन्हेगारी टोळीची दहशत; कठोर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन एमआयडीसीतील गुंडगिरी व दहशत हद्दपार करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…

1 जानेवारीला शहरात मुळव्याध, भगंदरसह विविध आजारांवर मोफत तपासणी

निष्णात तज्ञ डॉक्टरांची राहणार उपस्थिती; गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी मोहिनी चॅरिटेबल ट्रस्ट, जायंट्‌स ग्रुप ऑफ अहिल्यानगर, योगदान (डॉ. पुंड) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात योगदान देणाऱ्या लावण्यवतींचा मुंबईत गौरव

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आद्यनृत्यांगणा पवळा हिवरगावकर यांचा मरणोत्तर सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव टिकवणाऱ्या आणि मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या लावण्यवतींचा ऐतिहासिक सन्मान सोहळा मुंबईत पार…

निमगाव वाघा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

180 ग्रामस्थांची अद्ययावत संगणकीय उपकरणांद्वारे डोळ्यांची तपासणी ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना शिबिराद्वारे आधार -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास…

तारकपूर येथील गुरुद्वारा कुंदनलालजी येथे श्री गुरु गोविंदसिंहजी यांची जयंती उत्साहात साजरी

गुरु गोविंदसिंहजी यांच्या त्याग, शौर्य, समता व मानवतेच्या शिकवणीचा संदेश रमेश खुराणा व जगदीश बजाज यांना गुरु नानक देवजी सेवा पुरस्कार प्रदान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील गुरुद्वारा कुंदनलालजी येथे शीख…

देहरे ग्रामस्थांचे ग्रामपंचायतसमोर उपोषण

विकासकामे रखडलेलीच; प्रशासनाविरोधात ग्रामस्थ संतप्त प्रा. डॉ. दिपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचा सहभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा…

नायगाव येथे होणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीसाठी शहरात नियोजन बैठक

जयंतीची जय्यत तयारी शिक्षण, सामाजिक परिवर्तन व महिला सक्षमीकरणाच्या कार्याची परंपरा पुढे नेणे काळाची गरज -ना. जयकुमार गोरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नायगाव येथे साजऱ्या होणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाच्या अनुषंगाने…

सुपर स्पेशालिटी इंम्पल्स हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इंम्पल्स हॉस्पिटलचे लोकार्पण सोहळा उत्साहात अहिल्यानगर –वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत समर्पित भावनेने काम करणारे डॉ. संदीप गाडे व त्यांच्या सहकार्याने इंम्पल्स हॉस्पिटलच्या रूपाने एक आरोग्य भवनच उभे…

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

जुन्या वादातून जीवे मारण्याची धमकी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील सनफार्मा चौक परिसरात भरदिवसा थरारक प्रकार घडत सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्यावर…

पारनेरमध्ये 58 प्रकारच्या विविध रक्त तपासण्या

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद यश पॅरामेडिकल व बालाजी क्लिनिकल लॅबोरेटरीचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यश इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी आणि बालाजी क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर ( सुपा…