बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप
कृष्णाली फाऊंडेशन व कृष्णप्रित वेल्फेअर फाऊंडेशनचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कृष्णाली फाऊंडेशन आणि कृष्णप्रित वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालघर प्रकल्पातील मुलांना अल्पोपहार व किराणा किटचे वितरण करण्यात आले.या उपक्रमात कृष्णप्रित…
केडगाव एकनाथ नगरच्या राधाकृष्ण कॉलनीत नागरी समस्येने नागरिक हैराण
रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज लाईन आणि पाणी प्रश्न गंभीर केडगाव जागरूक मंचच्या वतीने आयुक्तांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव एकनाथ नगर परिसरातील राधाकृष्ण कॉलनी येथील रस्त्यांची दुरावस्था, ब्लॉक ड्रेनेज लाईन आणि अत्यल्प…
देहरे येथे दिव्यांग बांधवांना क्रीडा साहित्याचे वाटप
देहरे ग्रामपंचायत आणि एटीटीएफ क्रीडा संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देहरे ग्रामपंचायत आणि एटीटीएफ क्रीडा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात पार पडला. देहरे येथे झालेल्या…
द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी भैय्या बॉक्सर यांची नियुक्ती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी भैय्या बॉक्सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष अन्सार शेख यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.भैय्या बॉक्सर यांची…
राहुरी कृषी विद्यापीठ येथे शनिवारी टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेची निवड चाचणी
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 19 वर्ष वयोगट मुले-मुली यांची जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा शनिवारी दि. 6 डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले माध्यमिक…
नेवासा तालुक्यातील शिक्षकांवरील अन्यायकारक गुन्ह्याचा योग्य तपास व्हावा
जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन संशयास्पद फिर्यादीची सखोल चौकशी करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील संत एकनाथ महाराज माध्यमिक विद्यालय, लोहोगाव येथील चार शिक्षकांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या कथित…
शहर सहकारी बँकेचे नूतन व्हॉईस चेअरमन प्रा. माणिक विधाते यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार
शहर सहकारी बँकेने शहरातील व्यावसायिक, उद्योजकांना आर्थिक आधार दिला -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहर सहकारी बँकेच्या व्हॉईस चेअरमन पदावर प्रा. माणिक विधाते यांची संचालक मंडळाने एकमताने आणि बिनविरोध निवड…
शहरात दिव्यांग दिन समता दिन म्हणून साजरा
कला, क्रीडा आणि संस्कृतीमधून उमटला दिव्यांगांच्या प्रतिभेची छटा प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी वेगळ्या प्रतिभेचा धनी -संध्या गायकवाड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभाग, रिमांड होम केंद्र आणि प्रगत माध्यमिक विद्यालय यांच्या…
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातून निघाली प्रभातफेरी
विविध उपक्रमांमधून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे सर्वांचे कर्तव्य -आनंद भंडारी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातील विविध शाळा व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम उत्साहात…
ॲथलेटिक्स लीग स्पर्धेत 600 खेळाडू मुलींचा सहभाग
अस्मिता ॲथलेटिक्स लीग मुलींसाठी प्रेरणादायी – डॉ. सुस्मिता विखे पाटील अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खेलो इंडिया उपक्रमांतर्गत आयोजित अस्मिता ॲथलेटिक्स लीग मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी असून, अशा खेळ उपक्रमांची सध्या गरज असल्याचे प्रतिपादन…
