• Sun. Feb 22nd, 2026

Month: October 2025

  • Home
  • गांधी जयंतीनिमित्त रतडगावात ग्राम स्वच्छता अभियान

गांधी जयंतीनिमित्त रतडगावात ग्राम स्वच्छता अभियान

स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत मेरा युवा भारत व उडाण फाउंडेशनचा उपक्रम स्वच्छता ही निरोगी आयुष्याची पहिली पायरी -ॲड. आरती शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नगर तालुक्यातील रतडगाव येथे…

निमगाव वाघा ग्रामपंचायतीत महात्मा गांधीजी-शास्त्री जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन महापुरुषांचे विचाराने समाजात खरी क्रांती घडणार -पै.नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहादूर…

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता देवस्थानात होम-हवन

वेदोच्चाराने दुमदुमला मंदिर परिसर; आकर्षक विद्युत रोषणाईने लखलखाट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. बुधवारी (दि.1…

जिल्हा परिषदेत पेन्शनर असोसिएशनच्या अदालतमध्ये संगणक कपातीचा प्रश्‍न मार्गी

पूरग्रस्तांसाठी पेन्शनर्सकडून एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय 200 गट विमा प्रस्ताव मंजूर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनची भव्य अदालत पार पडली. या बैठकीत दीर्घकाळ प्रलंबित असलेला संगणक कपातीचा…

स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्त संस्थेतील गुणवंताचा गौरव

नवीन शैक्षणिक धोरणाचा स्विकार करुन शिक्षकांनी अपडेट व्हावे -संध्याताई गायकवाड (शिक्षणाधिकारी) अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबीयांसाठी मदत जाहीर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इंटरनेटमुळे शिक्षक-विद्यार्थी जवळ आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाने वाटचाल…

नेप्ती सेवा सोसायटीच्या संचालकपदी अंबादास जपकर यांची बिनविरोध निवड

ग्रामस्थ व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणार -अंबादास जपकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती सेवा सोसायटीच्या रिक्त संचालकपदी अंबादास दशरथ जपकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.…

सेवा पंधरवड्यात प्रशासनाचा उपक्रम; ग्रामस्थांच्या उपस्थितीत रस्ता मोकळा

सेवा पंधरवड्यात प्रशासनाचा उपक्रम; ग्रामस्थांच्या उपस्थितीत रस्ता मोकळा शेतरस्ते हे केवळ मार्ग नसून ते शेतकऱ्यांच्या जीवनवाहिन्या -प्रताप कळसे (मंडळाधिकारी) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील जखणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज…

उपधर्मादाय आयुक्त एन. व्ही. जगताप यांची एमआयडीसी येथील रेणुका माता देवस्थानला भेट

देवीचे दर्शन घेऊन आरती; देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्टने घेतलेली काळजी कौतुकास्पद -जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान येथे उपधर्मादाय आयुक्त एन.व्ही.…

औषधांवरील जीएसटी कपातीमुळे नागरिकांना दिलासा

अहिल्यानगरात केमिस्ट असोसिएशनची माहितीपर बैठक; सीए प्रसाद पुराणिक यांचे केमिस्ट बांधवांना मार्गदर्शन औषधांवरील जीएसटी कमी करुन सरकारने सर्वसामान्य रुग्णांना थेट दिलासा दिला -दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने नुकतेच औषधांसह…

नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथे रक्तदान

युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; 42 हून अधिकांनी दिले रक्तदान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुप व माजी सभापती मनोज कोतकर यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक…