फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत तुल्यबळ संघ भिडले
आर्मी पब्लिक स्कूलच्या संघांची आक्रमक खेळी करुन आगेकुच आठरे पाटील स्कूलच्या संघाची देखील विजयी घोडदौड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि.2 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक…
विठ्ठल-रुक्मिणी युवा प्रतिष्ठानचा हिंदू संस्कृती जपणारा गणेशोत्सव
धार्मिक सोहळ्याचे आयोजन; विसर्जन मिरवणुकीत डिजेला फाटा देऊन भजनी मंडळाची राहण्आर उपस्थिती गणेशोत्सव हा आपली संस्कृती जोपासण्याचा उत्सव -सागर पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नानाजीनगर औसरकर मळा येथे विठ्ठल रुक्मिणी युवा…
सोनपावलांनी आलेल्या घरोघरी गौरी-गणपतीचे उत्साहात स्वागत
दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या घरी आकर्षक गौरी-गणेशची सजावट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु असताना, सोनपावलांनी घरोघरी गौरी-गणपतीचे आगमन झाले आहे. पाईपलाईन रोड येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या घरी आकर्षक…
कापसावरील आयात शुल्कमाफी वाढविण्याचा निर्णय; शेतकरी संतप्त!
किसान सभेच्या वतीने 3 सप्टेंबरला शहरात अधिसूचनेच्या प्रती जाळून होणार आंदोलन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्कमाफीचा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये…
मेंडका नदीवर पूल मंजूर; 3 दशकांची ग्रामस्थांची मागणी पूर्ण
आमदार काशिनाथ दाते यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) कार्यक्षेत्र व वाळुंज हद्दीतील मेंडका नदीवरील पूल बांधण्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटला आहे. पावसाळ्यात नदीला…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत त्वचारोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्यसेवेचा वसा जपून समाज निरोगी करण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य -रतिलाल कटारिया त्वचारोग अंगावर न काढता तात्काळ निदान व उपचार करण्याचे तज्ञ डॉक्टरांचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्यसेवेचा वसा जपून…
आत्महत्याग्रस्त शेतकरी सरोदे कुटुंबाला तातडीने मदत द्यावी
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमाकुल करण्यासंदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- नगर (प्रतिनिधी)- कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वडूले (ता. नेवासा) गावातील शेतकरी कुटुंब बाबासाहेब…
तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार गुणवंत शिक्षक, साहित्यिक व विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा गौरव
सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सहा पो.नि. पल्लवी उंबरहंडे-देशमुख यांची नियुक्ती नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…
जिल्ह्यात शेकडो शाळा मुख्याध्यापकांविना; रिक्त मुख्याध्यापक पदे भरण्याची मागणी
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे चंद्रशेखर पंचमुख यांचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना तातडीने पदोन्नती द्यावी -पंचमुख अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात शेकडो शाळा मुख्याध्यापकांविना चालत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक…
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत पै. विराज बोडखे याने पटकाविले सुवर्णपदक
पुणे विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय व महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत पै. विराज बाबासाहेब बोडखे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन…
