फकीरा पाटोळे यांचे निधन
नगर (प्रतिनिधी)- जेऊर बायजाबाई (ता.नगर) येथील (सध्या रा. अहिल्यानगर) फकीरा भागाजी पाटोळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना,…
स्वातंत्र्य दिनी शाळेत अवतरल्या भारत माता व तिच्या रक्षाणासाठी लष्करी जवान
भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत देशभक्तीचा जागर विद्यार्थ्यांनी देशसेवेचे संस्कार जोपासावेत -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रगीताचे सूर आणि देशभक्तीच्या…
भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
लष्करी जवानांच्या हस्ते ध्वजारोहण शंभर टक्के निकालाबद्दल मुख्याध्यापकांचा ग्रामस्थांतर्फे विशेष सन्मान नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात सकाळी…
स्वच्छता व अन्नसुरक्षा जनजागृती स्पर्धेत अशोकभाऊ फिरोदिया स्कूलचे यश
नाटिकेतून अन्नाचे महत्त्व विशद व अन्नाची नासाडी थांबविण्याचा संदेश नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये अन्नसुरक्षा व स्वच्छतेची जागृती निर्माण करण्यासाठी हायजिन फर्स्ट आणि आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धांमध्ये अहमदनगर…
नगर-कीर्तनाचे तारकपूर येथील गुरुद्वाराकडून उत्साहात स्वागत
गुरु तेग बहादुर शहिदी व गुरु गोबिंदसिंग गुरुतागद्दीच्या 350 व्या शताब्दीनिमित्त पंजाब येथून आगमन बाबाजींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी नगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा, अमृतवेला-बाबा सिरचंद महाराज गुरुद्वारा, गुरु…
शिक्षक दिनी होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजेंद्र फंड यांची नियुक्ती
5 सप्टेंबर रोजी निमगाव वाघात रंगणार संमेलन; राज्यातील साहित्यिकांची राहणार उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात…
नेप्तीत भव्य मिरवणुकीत चैतन्य कानिफनाथ मूर्तीची स्थापना
राणा घोड्याच्या नृत्याने ग्रामस्थ मंत्रमुग्ध धार्मिक उत्साहाचे गावभरात स्वागत नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती गावात रविवारी (दि.17 ऑगस्ट) चैतन्य कानिफनाथ मूर्ती स्थापनेनिमित्त भव्य मिरवणुक काढण्यात आली. सजवलेल्या रथात कानिफनाथ महाराजांची…
नागरदेवळे स्मशानभूमीच्या दुरावस्थेवरून संताप; ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा
मंजूरी मिळूनही एक महिन्यापासून काम रखडले अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना सहन करावी लागते अमानवीय परिस्थिती नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था ही ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे. पावसाळ्यात अंत्यविधी…
शिक्षण महर्षी माधवराव मुळे प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्व. माधवराव मुळे आबा फक्त शिक्षणमहर्षी नव्हे, तर समाजमहर्षी होते -ॲड. विश्वासराव आठरे जिल्ह्यातून 6 हजार स्पर्धक सहभागी; विजेत्यांना बक्षीस वितरण नगर (प्रतिनिधी)- स्व. माधवराव मुळे आबा फक्त शिक्षणमहर्षी नव्हे,…
कचरा मुक्त शहरासाठी नैतिक फाऊंडेशनचा पुढाकार
कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा नवा संकल्प स्वच्छ शहर, ऊर्जावान शहर! या ध्येयाकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल -खा. निलेश लंके नगर (प्रतिनिधी)- कचरा मुक्त शहर होण्याचा संकल्प घेऊन आणि कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याच्या…