• Mon. Oct 13th, 2025

Month: August 2025

  • Home
  • कचरा वेचकांच्या सन्मानासाठी महापालिकेत नमस्ते योजनेचा शुभारंभ

कचरा वेचकांच्या सन्मानासाठी महापालिकेत नमस्ते योजनेचा शुभारंभ

शिक्षण, आरोग्य आणि ओळखीचा हक्क कचरावेचकांना मिळणार; सरकारकडून थेट लाभ महागाईच्या काळात कचरावेचकांची परिस्थिती अत्यंत गंभीर -विकास उडाणशिवे नगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या नमस्ते योजना अंतर्गत कचरा वेचकांना शासकीय योजनांचा लाभ…

केडगावला साई सच्चरित्र ग्रंथ पारायणास प्रारंभ

12 ऑगस्टला श्री साईबाबा पालखी मिरवणूकीचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील बँक कॉलनी साई बाबा मंदिर येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायणास प्रारंभ झाले आहे. या धार्मिक सोहळ्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

कर्जापोटी तडजोड न करता घरावर ताबा मारणाऱ्या फायनान्स कंपनीवर गुन्हे दाखल करा

सह्याद्री छावा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण मागासवर्गीय कुटुंबीयांना केले बेघर; स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचा आंदोलनाला पाठिंबा नगर (प्रतिनिधी)- कर्जाची रक्कम थकल्याने तडजोड न करता थेट एका मागासवर्गीय कुटुंबीयांच्या घराचा ताबा…

चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या वतीने ऑगस्ट क्रांती पंधरवड्यास प्रारंभ

गाव विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल, विविध योजनांचे थेट प्रात्यक्षिक नगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे सरपंच शरदभाऊ खंडेराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट क्रांती पंधरवडा व ग्रामस्वराज्य अभियान मोठ्या उत्साहात…

भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव

शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सन्मान नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापके उल्हास पोपट दुगड यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने…

राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत सोहम कानडे याने पटकाविले सिल्व्हर कॅटेगरी मेडल

महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सन्मान नगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत रेसिडेन्सिल हायस्कूलचा विद्यार्थी सोहम संतोष कानडे याने सिल्व्हर कॅटेगरी मेडल प्राप्त केले. महाराष्ट्र राज्य गणित…

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; अवघ्या 5 मिनीटात सोडविले गणिताचे पेपर

स्नेहालयात रंगली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा चॅम्पियन्स ठरलेल्या विजेत्यांचा गौरव नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील स्नेहालयात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या…

प्रभाग 16 मध्ये स्वच्छतेसाठी भूषण अशोक गुंड यांचा पुढाकार; उपक्रमाने मिळाली स्वच्छतेला गती

केडगावात नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वखर्चाने कचरा गाडी कचरा नाही, जबाबदारी उचलतोय -भूषण गुंड नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. महानगरपालिकेच्या घंटागाड्या फिरत…

पायाभूत चाचणीच्या पर्यवेक्षणासाठी अन्य शाळांवर शिक्षकांची नियुक्ती रद्द करावी

आरपीआय ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणीसाठी सहा ते आठ ऑगस्ट…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी सजवली स्नेहाची राखी!

राखी बनवा कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; राखींच्या मागील भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या भावना घेतल्या समजून नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी राखी…