शहरातील 3 खेळाडूंची कनिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल कॅम्पसाठी निवड
कृष्णराज टेमकर, भानुदास चंद आणि जसवीर ग्रोव्हर यांचा समावेश महाराष्ट्र संघ निवडीसाठी मुंबईत होणार प्रशिक्षण नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच शहरातील 3 खेळाडूंची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे आयोजित करण्यात…
जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे खासदार लंके यांच्या हस्ते होणार उद्घाटन
रविवारी निमगाव वाघात रंगणार साहित्यिकांचा मेळावा नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक…
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक सप्तशृंगी गडावर उत्साहात संपन्न
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान नगर (प्रतिनिधी)- बहुद्देशीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गडाच्या पावन ठिकाणी उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेच्या…
लायन्स क्लबच्या वतीने डॉक्टर व सीए यांचा सन्मान
प्रत्येक संकटात डॉक्टर सेवा देण्यासाठी सज्ज -डॉ. संजय असनानी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने डॉक्टर व सीए यांचा सन्मान करुन डॉक्टर आणि सीए दिवस…
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालय परिसरातच भरले विद्यार्थ्यांचे वर्ग
मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द होण्यासाठी आंदोलनाचा दुसरा दिवस वडाच्या झाडाखाली वर्ग भरवून दिला कर्मवीरांच्या आठवणींना उजाळा नगर (प्रतिनिधी)- लक्ष्मीभाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह पालकांचे…
इलाक्षी ह्युंदाई मध्ये फ्री मान्सून चेकअप कॅम्पचे आयोजन
गाडी तुमची, काळजी आमची नगर (प्रतिनिधी)- ह्युंदाई मोटर्स लिमिटेड व इलाक्षी ह्युंदाई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक जोडणी फ्री मान्सून चेकअप कॅम्प आयोजन करण्यात आले. यामध्ये 75 पॉईंट फ्री चेकप, तसेच…
मित्राच्या गुदद्वारात एअर प्रेशर भरल्याने तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आरोपीला जामीन
खोडसाळपणातून एमआयडीसी मधील कंपनीत घडली होती घटना नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील एका कंपनीत प्रिन्सकुमार या तरुणाला कामाच्या वेळेतच त्याच्या सहकाऱ्यांनी एअर प्रेशर मशीनच्या साहाय्याने गुदद्वारात हवा भरल्याने गंभीर दुखापत झाली…
अल्पवयीन मुलीला दुसऱ्यांदा घेवून जाऊन अत्याचार
महिला उलटून देखील मुलीचा शोध लागत नसल्याने पिडीत कुटुंबीयांचे उपोषण आरोपींवर पोस्कोचे वाढीव कलम लावून, अपमानास्पद वागणुक देणाऱ्या तपास अधिकारीवर कारवाईची मागणी नगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीला दुसऱ्यांदा घेवून जाऊन अत्याचार…
काकणेवाडीतील पतसंस्थेच्या अनियमिततेच्या चौकशीची मागणी
अन्याय निवारण समितीचा आरोप; पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सोमेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काकणेवाडी संस्थेत अनियमितता झाल्याचा आरोप करुन सन 2020…
शिवसेनेच्या युवा सेना तालुका प्रमुखपदी योगेश धाडगे
युवाशक्ती ही शिवसेनेची खरी ताकद -अनिल शिंदे तर रामदास भोर यांची नगर तालुका उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती नगर (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाला युवक मोठ्या संख्येने जोडले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…