• Wed. Oct 15th, 2025

Month: July 2025

  • Home
  • हिंदुत्ववादी संघटनांनी बाबासाहेबांचा अपमान थांबवावा! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

हिंदुत्ववादी संघटनांनी बाबासाहेबांचा अपमान थांबवावा! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

बाबासाहेबांचे फोटो आणि जय भीमचे निळे झेंडे वापरणे बंद करावे -योगेश साठे बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा झाकून ठेवला गेल्याने आंबेडकरी समाजात तीव्र नाराजी; पुतळा उघडण्याचा इशारा! नगर (प्रतिनिधी)- हिंदुत्ववादी संघटनांच्या स्टेजवरुन…

श्रमिकनगर परिसर दणाणला बाल वारकऱ्यांच्या दिंडीने

श्री मार्कंडेय विद्यालयाच्या दिंडीने वेधले लक्ष; विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा दिंडीतून पर्यावरण संवर्धन व मुलगी वाचवा… मुलगी शिकवाचा संदेश नगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी…

नेप्तीत विद्यालयाची ग्रामस्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी दिंडी

टाळ-मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील नेप्ती विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामस्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन गावातून दिंडी…

गांधी मैदानच्या श्री मार्कंडेय विद्यालयात भरली विठ्ठल नामाची शाळा

बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात; उत्साहत रंगळा रिंगण सोहळा नगर (प्रतिनिधी)- शहरातील गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात…

सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरात रंगली पंढरीची वारी,

शिक्षणाची वारी-वृक्षदिंडी सोहळा उत्साहात; महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे -मुख्याध्यापक संदिप भोर नगर (प्रतिनिधी)- केडगावमध्ये आषाढी वारीचा मंगल गजर आणि वृक्ष दिंडीचा जागर यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. सरस्वती प्राथमिक…

जे.एस.एस. गुरुकुलची शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी घेऊन निघाली दिंडी

दिंडीच्या रिंगण सोहळ्यात रंगले मानवी मनोऱ्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्काराचे धडे देणाऱ्या जे.एस.एस. गुरुकुलमध्ये शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात,…

भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेची दिंडी उत्साहात

श्री विठ्ठल रुख्मिणी आणि संत, महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष टाळ-मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिंडीत…

अस्थिव्यंग व्यक्तीसाठी मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिराचे आयोजन

शिबिराचा लाभ घेण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर व एस.आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, डॉ.…

अंबिका विद्यालयाच्या दिंडीने केडगाव झाले विठ्ठलमय

स्त्री भ्रूणहत्या थांबवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देत निघाली दिंडी नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील अंबिका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या दिंडीने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाले होते. मोठ्या…

वाळकीचे विजय भालसिंग यांना पुण्याचा भारत गौरव सन्मान पुरस्कार जाहीर

निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल; अभिनेते तेजस बर्वे यांच्या हस्ते होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या…