निमगाव वाघात रंगले दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीचा उपक्रम ग्रंथ दिंडीतून मराठीचा जागर; विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा पुरस्काराने गौरव नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज…
विठोबा माऊली…ज्ञानराज माऊली तुकाराम…जयघोषात रंगला दिंडी सोहळा
रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाच्या शालेय वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा नगर (प्रतिनिधी)- नागपूर येथे रेणूका शिक्षण प्रसारक मंडळाच्या रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा गौरव
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गुणवंतांचा गौरव आणि वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तके भेट कृष्णाली फाउंडेशनचा उपक्रम समाजाची गरज ओळखून कृष्णाली फाऊंडेशनने राबविलेला उपक्रम दिशादर्शक -राणीताई लंके नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद…
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात कास्ट्राईबची जिल्हा परिषदेत बैठक
स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आश्वासन नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने उपमुख्यकार्यकारी अधिकारी शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक…
शहरात बुधवारी दिव्यांग कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोजमाप आणि मोफत वितरण शिबिराचे आयोजन
अस्थिव्यंगांना लाभ घेण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय टिळक रोड यांच्या संयुक्त…
ग्रीन स्पार्क स्कूलच्या चिमुकल्यांनी केला दिंडीतून संत परंपरेचा जागर
टाळ-मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष; बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या संत परंपरेचा जागर करुन ग्रीन स्पार्क स्कूलची आषाढी एकादशीनिमित्त दिंडी रंगली. दिंडीत श्री विठ्ठल रुख्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम…
ज्ञानसाधना गुरुकुलच्या बाल वारकऱ्यांच्या दिंडीची केडगाव देवीला प्रदक्षिणा
एक हजार बाल वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग वारकरी संप्रदायची परंपरा जोपसण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करते -प्रा. प्रसाद जमदाडे नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी उत्साहात…
निमगाव वाघा येथील बशीर शेख यांचे निधन
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील बशीर मगबुल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षाचे होते.श्री दुर्गादेवी विद्यालय ढवळपुरी, ता. पारनेर येथील प्राचार्य आदम शेख व आसिफ…
वाळकीचे विजय भालसिंग यांना पुण्याचा भारत गौरव सन्मान पुरस्कार जाहीर
निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल; अभिनेते तेजस बर्वे यांच्या हस्ते होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या…
सारसनगरच्या विधाते विद्यालयात रंगला रिंगण सोहळा
बाल वारकऱ्यांच्या दिंडीचे उत्साहात स्वागत विठ्ठल नामाच्या जय घोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि लेझिम व ढोल पथकासह रंगला सोहळा नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या…