• Sun. Jul 20th, 2025

Month: June 2025

  • Home
  • लाडकी बहीणीचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचारी व त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी

लाडकी बहीणीचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचारी व त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी

ॲड. सुरेश लगड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी शासनाची फसवणूक? नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी आणि महिलांसाठी क्रांतिकारी ठरलेल्या योजनेत मोठा गैरप्रकार समोर आला आहे. या योजनेचा लाभ 2200…

काटवन खंडोबा रोडवर पावसाचे नव्हे; तर वाहतोय ड्रेनेजचे पाणी

ड्रेनेजलाईन फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर नगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड येथील रस्त्याचे काम सप्तपदी मंगल कार्यालय येथे मागील तीन महिन्यांपासून थांबले आहे. तीन महिन्यांपासून रस्ता…

ब्लॅक होल लोकशाही, धर्माधारित सत्तासाधनेचे आत्मघातकी ध्यासपर्व

पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने धोक्याचा इशारा धर्माधारित सत्तासाधना आत्मघातकी प्रक्रिया ठरणार असल्याचा दावा नगर (प्रतिनिधी)- लोकशाही ही मूलतः सर्व समावेशक, विवेकी आणि विविधतेला सामावून घेणारी व्यवस्था आहे. मात्र, जेव्हा धर्म ,…

बारादरी येथील स्वामी विवेकानंद विद्यार्थी वस्तीगृहात मोफत सुविधांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्याच्या बारादरी, मेहेकरी येथील वीरभद्र डोंगर परिसर ग्रामीण विकास संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यार्थी वस्तीगृहात अनुसूचित जाती व जमातीतील…

चांदबिबी महाल येथून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या पर्यावरण संवर्धन सप्ताहाला प्रारंभ

वृक्षारोपण व लावलेल्या झाडांचे संवर्धन करुन राबविले स्वच्छता अभियान नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ मे महिन्यात झालेला मुसळधार पाऊस हा पर्यावरणाच्या गंभीर प्रश्‍नाचा इशारा -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षारोपण…

नाथाभाऊ आल्हाट यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

समाजहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा समाजातील सकारात्मकतेचा प्रतीक -खासदार निलेश लंके सन्मान सोहळ्यातून आंबेडकरी विचारांचा जागर नगर (प्रतिनिधी)- एसआरपी टायगर मोमेंट व आझाद समाज पार्टी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट…

केडगाव अंबिकानगर येथील ओढ्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे

स्थानिक लोकप्रतिनिधीने ओढा बुजविल्याचा आरोप; ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह रोखल्याने केडगावात पूर स्थिती केडगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन; चार दिवसांत कार्यवाही न झाल्यास आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- मौजी…

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या विराज पिसाळ ने पटकाविले सुवर्णपदक

एशियन युथ गेमसाठी भारतीय संघात नाव निश्‍चित होण्यास सर्वांच्या अपेक्षा नगर (प्रतिनिधी)- येथील खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने उत्तराखंड येथे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. विराज हा अहिल्यानगरचा तायक्वांदो स्पोर्ट्स…

गुरु अर्जुन देवजी यांचा शहिदी दिवस सेवा, बलिदान आणि करुणा दिवस म्हणून साजरा

घर घर लंगर सेवेच्या वतीने वाळकी व खडकी गावात जनावरांसाठी चारा वाटप; मुसळधार पावसाने निर्माण झाला होता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न लंगर सेवा प्राण्यांची भूक भागविण्यासाठी धावली नगर (प्रतिनिधी)- कोरोना काळापासून…

अन्न, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त हेमंत मेतकर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

अहिल्यानगर जिल्हा, शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सन्मान मेतकर यांनी केमिस्ट बांधवांच्या अडीअडचणी सोडवून वेळोवेळी मार्गदर्शन केले -दत्ता गाडळकर नगर (प्रतिनिधी)- अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगरचे सहाय्यक आयुक्त हेमंत…