बहुजन समाज पार्टीच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन
बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीची मागणी नगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची जयंती (बुध्द पौर्णिमा) साजरी करण्यात आली. शहराच्या सिध्दीबाग येथील बौध्द विहार मधील गौतम बुद्ध…
इंडस्ट्रीज इस्टेटच्या जे.एल.पी. कॉलनीतील रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन
पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी आणून नागरिकांची उर्वरीत प्रश्न मार्गी लावणार -अनिल शिंदे माजी नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून 40 लाखांचे काम सुरू नगर (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री…
निमगाव वाघा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेचा उपक्रम 125 ग्रामस्थांनी घेतला मोफत नेत्र तपासणीचा लाभ नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोफत…
अरुणकाकांच्या स्मृतिप्रित्यर्थ वटवृक्षाची लागवड
कार्यकर्त्यांची अनोखी श्रद्धांजली; जय हिंद फाऊंडेशनचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने वटवृक्षाची लागवड करून त्यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली…
सौ.घडेकर यांना अबॅकस मधील क्रांतिकारक संशोधनाबद्दल पीएचडी पदवी प्रदान
भारतातील सर्व शाळांमध्ये डॉ. कल्पना घडेकर यांचे अबॅकस संशोधन शिकवले जावे -अंजना पवार नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 देशांमध्ये लागू झाले असून यांमधून मोठी शैक्षणिक क्रांती घडणार आहे.यासाठी शिक्षण…
गरजूंच्या डोळ्यांना फिनिक्स देतोय नवदृष्टी
नागरदेवळ्यात मोफत नेत्र तपासणी शिबिराला ग्रामीण भागातून प्रतिसाद बौद्ध पौर्णिमा आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने भगवान गौतम बुध्द जयंती (बौध्द पौर्णिमा) व छत्रपती…
नेप्ती विद्यालयाचे माजी विद्यार्थी वीस वर्षानंतर आले एकत्र
हृदयस्पर्शी स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा; गुरुजनांचा सन्मान आनंद, हसरा संवाद आणि मैत्रीचा उत्कट सोहळ्याने भारावले माजी विद्यार्थी नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती विद्यालयाच्या 2004 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात…
भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरचे स्वागत करुन युवासेनेचा जल्लोष
तिरंगा फडकवून पेढे वाटप; भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणला नगर (प्रतिनिधी)- भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम…
शहर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एकलव्य तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंचे यश
18 खेळाडूंनी पटकाविले सुवर्ण, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड नगर (प्रतिनिधी)- तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अहिल्यानगर व एकलव्य तायक्वांदो ॲकॅडमी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅडेट व ज्युनिअर मुले व मुलींच्या शहर जिल्हास्तरीय…
छोट्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या संच मान्यतेचा तो शासन निर्णय रद्द व्हावा
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी; माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन त्या शासन निर्णयाने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरण्याचा धोका -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- छोट्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या व शिक्षकांना अतिरिक्त ठरविणाऱ्या…