मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने निषेध
ऑपरेशन दगड भेजा शेंदूरच्या माध्यमातून केला धिक्कार; मंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणी सत्तेचा अयोग्य तिलक लोकभज्ञाक मूल्यांशी विसंगत -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्यप्रदेशचे…
माय भारतचा पुढाकार: तरुणांसाठी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून संधी
आपत्ती व्यवस्थापनात युवकांची भूमिका ठरेल निर्णायक ऑनलाईन अर्ज करण्याचे नेहरु युवा केंद्राचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या माय भारत या उपक्रमाने देशभरातील युवकांना…
महात्मा विद्यार्थी वस्तीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
गरजू विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- शहराच्या माळीवाडा येथील महात्मा विद्यार्थी वस्तीगृह, महात्मा फुले छत्रालयात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 5 वी ते 10 वी मधील मागासवर्गीय, भटक्या…
दामोदर विधाते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश
92 टक्के घेऊन पूजा निवडूंगे शाळेत प्रथम नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील जनकल्याण शिक्षक प्रसारक मंडळ संचलित कै. दामोदर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे गुण मिळवून…
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात
खासदार निलेश लंके यांचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मान संभाजी महाराजांचा आदर्श म्हणजे विचारांची प्रेरणा -खासदार निलेश लंके नगर (प्रतिनिधी)- संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण करुन स्वराज्यासाठी लढले. स्वराज्यासाठी बलिदानही दिले. संभाजी…
दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष सज्ज
गावपातळीवर जातीयवादाविरुद्ध लढण्यासाठी व्यापक मोहिम जाहीर शहरात झालेल्या बैठकीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पुढाकाराने जनआंदोलन उभारण्याचा निर्धार नगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यात वाढत्या दलितांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातील प्रमुख पदाधिकारी,…
मोहित बारगळ याची एमपीएससीतून क्लास वन अधिकारी पदी निवड
अभियांत्रिकी विभागात मिळवला 111 वा क्रमांक नगर (प्रतिनिधी)- येथील मोहित अजयकुमार बारगळ याची एमपीएससी परीक्षेतून क्लास वन अधिकारी पदी निवड झाली. नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत अभियांत्रिकी विभागात त्याने 111 वा…
केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या उन्हाळी शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
समर कॅम्पमुळे मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास होतो -मा. नगसेवक संभाजी पवार विद्यार्थ्यांना संस्कार, शिक्षण, हस्तकला, चित्रकला, सर्जनशीलता, भाषण, वक्तृत्व कलेचे धडे नगर (प्रतिनिधी)- केडगाव स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेच्या वतीने…
अहिल्यानगरचा खेळाडू ओम दंडवते याची महाराष्ट्र संघासाठी निवड
खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये करणार महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व नगर (प्रतिनिधी)- दीव-दमण येथे 19 मे पासून सुरु होणाऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2025 स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र बीच फुटबॉल संघात…
बाल न्याय अधिनियम व वेठबिगार मुक्तीवर जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
मानवी तस्करीविरोधात एकत्र येण्याची गरज -पोलीस उपअधीक्षक गणेश उगले नगर (प्रतिनिधी)- समाजात वेगाने वाढणारी मानवी तस्करी ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली असून, तिचा बंदोबस्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार…