मार्च 2024 अखेरच्या पीएफ पावत्यांसाठी शिक्षक परिषदेचा पाठपुरावा
विशेष कॅम्पद्वारे पावत्या वितरणाची मागणी तोडगा निघाला नाही, तर आंदोलनाचा आक्रमक पवित्रा -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) संदर्भातील पावत्या मार्च 2024 अखेरपर्यंत…
ज्ञानसाधना गुरुकुलचा इयत्ता दहावीचा 100 टक्के निकाल
वैष्णवी औशीकर 97% गुण मिळवून प्रथम ज्ञानसाधना गुरुकुलने गुणवत्तेने आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली -मनोज कोतकर नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसचा इयत्ता…
धर्म-जात-अक्कलमारीचे राजकारण संपवा, लोकभज्ञाकशाहीची मशाल पेटवा!
पीपल्स हेल्पलाईनचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- भारतीय लोकशाही आज एका निर्णायक वळणावर उभी आहे. जिथे निवडणूक ही केवळ सत्ताधाऱ्यांची अदलाबदल नसून, ती राष्ट्राच्या विचारधारेचा पुनर्जन्म ठरू शकते. मात्र दुर्दैवाने, मतदार धर्म-अक्कलमारी…
देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी कै. छबु लांडगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा
आयोजकांकडे सुपूर्द शेवगावला स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात नगर (प्रतिनिधी)- शेवगावमध्ये होणाऱ्या देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 साठी विजेत्या मल्लास देण्यात येणारी मानाची चांदीची गदा कै. छबु पैलवान लांडगे यांच्या…
अहिल्यानगरमध्ये अवजड वाहतूक व सिग्नलवर भीक मागण्यास बंदीची मागणी
चर्मकार विकास संघाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन शहरात अपघातांचे सावट; अवजड वाहतुकीवर बंदी हवी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चर्मकार विकास संघाच्या वतीने शहरातील अवजड वाहनांची…
भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या दहावी,बारावी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान
इयत्ता दहावीचे चार विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत; दीक्षा गवळी-गायकवाड रात्रशाळेतून राज्यात प्रथम कामे करुन शिक्षण घेतलेल्या रात्रशाळेतील विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी अभिमानास्पद-प्रा. शिरीष मोडक नगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळ संचलित ज्युनियर…
ओम सानप यांची ‘खेलो इंडिया बीच गेम्स’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
अहिल्यानगरचा मल्लखांबपटू राष्ट्रीय स्तरावर झळकणार नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र मल्लखांब असोसिएशनच्या वतीने नुकतेच ठाणे येथे निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक स्पर्धक खेळाडूंनी आपले कौशल्य…
केडगाव सरोदे नगरमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचा गौरव
श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा समाजाकडून मिळणारा सन्मान कार्यक्षमतेला बळकटी देतो -अमोल भारती नगर (प्रतिनिधी)- केडगाव सरोदे नगर येथील श्री दत्त मंदिराचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व…
वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण उत्तर भाग व दक्षिण भाग अशा स्वरूपात घ्यावे .
दूरच्या तालुक्यातील प्रशिक्षण शिक्षकांना प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे – बाबासाहेब बोडखे प्रशिक्षणाच्या ठिकाण बदलाची मागणी; अहिल्यानगरचा स्थानिक पर्याय पुढे नगर (प्रतिनिधी) – २ जून ते १२ जून २०२५ मध्ये वरिष्ठ…
शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यासाठी पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार
अनाधिकृत डोनेशन घेणाऱ्या शाळांसमोर करणार सावित्रीबाई फुले जोडे पूजन शिक्षणाला परत एकदा पवित्रतेचा, समतेचा आणि हक्काचा दर्जा मिळावा -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य कुटुंबातील मुलांकडून बेकायदेशीर पद्धतीने फी आकारून…