धनादेश न वटल्या प्रकरणी 6 महिन्याची कैद व 12 लाख 23 हजार रुपये दंड
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 19, डी.डी. कर्वे यांनी आरोपी रेवणनाथ गंगाराम इंगळे यांना 6 महिन्यांचा साधा कारावास व रक्कम रुपये 12 लाख 23 हजार रुपये…
न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या स्वागताला पाठ फिरवून सत्ताधाऱ्यांची उपेक्षा
प्रोटोकॉलचाच नाही तर सामाजिक सन्मानाचाही भंग केल्याचा पीपल्स हेल्पलाईनचा आरोप घटनात्मक पदांचा अवमान केल्याप्रकरणी निषेध नगर (प्रतिनिधी)- भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्र राज्यातील पहिले अनुसूचित जातीचे न्यायमूर्ती या…
राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याबद्दल तीव्र नाराजी
राजशिष्टाचाराचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी -ॲड. सुरेश लगड नगर (प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या मुंबई भेटी दरम्यान सरकारी अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याबद्दल तीव्र…
भाळवणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची जिल्हा लेखा परीक्षक मार्फत लेखापरीक्षण व्हावे
नियमबाह्य पध्दतीने कर्ज वाटप केल्याचा आरोप; दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी विविध कार्यकारी…
यतिमखाना संचलित अहमदनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश
अरबिना शेख व आसिया शेख 73.80% गुण मिळवून शाळेत प्रथम नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर यतिमखाना संचलित अहमदनगर हायस्कूल (मराठी माध्यम) या विद्यालयाचा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इ.10 वी बोर्डाच्या परीक्षेचा…
स्वप्नील खामकर यांचे लंडनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन प्रबंध सादर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा केला जागर लंडनमधील ऐतिहासिक ग्रेज इन येथे भारताचे केले प्रतिनिधित्व नगर (प्रतिनिधी)- लंडन येथील ऐतिहासिक ग्रेज इन येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वप्नील खामकर यांनी…
काकणेवाडीतील पतसंस्थेचे फेरलेखा परीक्षण व टेस्ट ऑडिट करण्याची मागणी
अनियमितता झाल्याचा अन्याय निवारण समितीचा आरोप; चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सोमेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था…
वाहतूक शिस्त व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणारे निवासी प्रशिक्षणाला आजपासून प्रारंभ
आरएसपी अधिकारी प्रशिक्षणाचा पोलीस मुख्यालयात 10 दिवसांचे व्यापक प्रशिक्षण वाहतूक सुरक्षा ते प्रथोमोपचार दिले जाणार धडे नगर (प्रतिनिधी)- सद्यस्थितीत वाढत्या रस्ते अपघातांची गंभीरता लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या मनात वाहतुकीच्या शिस्तीची रुजवण…
यूपीएससीत जिल्ह्याचा झेंडा रोवणाऱ्या तिघांचा फिनिक्स फाऊंडेशनतर्फे गौरव
ओंकार खुंटाळे, ज्ञानेश्वर मुखेकर, अभिजित आहेर यांचा सत्कार सामाजिक समरसतेला चालना देणारे अधिकारी समाजासाठी दिशा देतात -जालिंदर बोरुडे नगर (प्रतिनिधी)- यूपीएससी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातून विशेष यश संपादन करणारे ओंकार खुंटाळे,…
ॲड. रामदास सूर्यवंशी छत्रपती संभाजी महाराज समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ विधीज्ञांचा गौरव नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. रामदास सूर्यवंशी यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती…