• Tue. Jul 1st, 2025

Month: March 2025

  • Home
  • शनिवारी चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ

शनिवारी चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ

रविवारी रमजानच्या उपवासाचा पहिला रोजा नगर (प्रतिनिधी)- शनिवारी संध्याकाळी शहरात (दि.1 मार्च) चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून, रविवारी पहिला रोजा (उपवास) असणार आहे. चंद्रदर्शन…

कुसुमाग्रजांच्या भूमित स्वप्नील खामकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

उद्योग मंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून खामकर यांचे कौतुक झिरो टू लॉन्च आणि द सीईओ ऑफ द माईंड युवकांना प्रेरणा व दिशा देणारे पुस्तक -उदय…

शिक्षणात संस्कारांचा समावेश करण्याची पीपल्स हेल्पलाईनची मागणी

संस्कारांचा समावेश शिक्षणामध्ये अनिवार्य करणे, समाजहितासाठी आवश्‍यक शिक्षण व्यक्तीमत्व घडवणारे, नैतिकता शिकवणारे आणि समाजहिताची जाणीव करून देणारे माध्यम असावे -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- शिक्षण हा केवळ माहिती मिळवण्याचा किंवा…

श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना

माजी विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन समर्थरत्नांनी संस्थेचे नाव उज्वल करावे -मुकुंद (काका) जाटदेवळेकर नगर (प्रतिनिधी)- 56 वर्षांची वैभवशाली शिक्षणाची परंपरा लाभलेले श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ राज्यासाठी भूषणावह आहे. एका…

शहरात सहा दिवसीय ॲक्युप्रेशर व्हायब्रेशन आणि सुजोक चिकित्सा शिबिराचे उद्घाटन

रोटरी प्रियदर्शिनी, प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपचा संयुक्त उपक्रम शारीरिक व मानसिक स्वास्थासाठी, नैसर्गिक चिकित्सा पद्धतीचे मोलाचे योगदान -अलकाताई मुंदडा नगर (प्रतिनिधी)- शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी रोटरी क्लब ऑफ…

निमगाव वाघात ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी

पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण भागात आरोग्याची जागृती होणे आवश्‍यक -उपसरपंच किरण जाधव नगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांची…

बौध्द समाजाच्या वतीने खासदार निलेश लंके यांना निवेदन

द बौद्ध गया टेम्पल ॲक्ट 1949 च्या कायद्यात सुधारणा होण्यासाठी संसदेत प्रश्‍न उपस्थित करण्याची मागणी बिहारच्या महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी सहाकार्याची केली अपेक्षा नगर (प्रतिनिधी)- बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी द…

एकता फाउंडेशनचे 36 वे राज्यस्तरीय कवीसंमेलन उत्साहात

कविता जगण्यातून यावी -अमोल बागुल नगर (प्रतिनिधी)- मूळ कविता हीच खरी असते. दैनंदिन जगण्यातून सुखदुःख, संवेदना, भावभावना कवितेतून मांडताना कवी सहज होऊन जातो. टाळ्यांसाठी लिहिली जाणारी कविता, ओढून-ताणून लिहीली जाणारी…

भारतीय बाल रोग तज्ञ संघटनेचा स्थापना दिन उत्साहात साजरा

अहिल्यानगर शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी स्विकारली पदाची सूत्रे बालरोग तज्ञ भारताच्या भावी पिढीचे आरोग्य जपण्याचे काम करत आहे -डॉ. अमोल पवार नगर (प्रतिनिधी)- भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचा स्थापना दिन अहिल्यानगर शाखेच्या…

वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

अनुसूचित जाती-जमाती व भटक्या, विमुक्त प्रवर्गातील कुटुंबीयांना बेघर होण्यापासून वाचवा सत्यशोधक अण्णा भाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे 11 मार्च पासून उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता (ता. नगर) हद्दीतील सरकारी जागेत…