शासकीय परिचर्या महाविद्यालयात विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा
युवतींना स्वसंरक्षणासह कायदेविषयक, आरोग्य आणि विम्याचे मार्गदर्शन आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे आवश्यक -प्रियंका खिंडरे (क्रीडा अधिकारी) नगर (प्रतिनिधी)- आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे आवश्यक झाले…
मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानच्या गायन स्पर्धेत संजय भिंगारदिवे यांचे यश
प्रतिष्ठानच्या वतीने भिंगारदिवे यांचा उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मान नगर (प्रतिनिधी)- मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेत संजय भिंगारदिवे यांनी यश संपादन केले. आपल्या आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन उत्तेजनार्थ…
महिला दिनानिमित्त शालेय मुलींना चांगला व वाईट स्पर्शाबद्दल समुपदेशन
लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने सावेडी, वाघ मळा येथील केशवराव गाडीलकर हायस्कूलमध्ये महिला दिनानिमित्त शाळेतील मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल समुपदेशन…
मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
स्वराज्य प्रतिष्ठान व कामगार संघटनेचा सामाजिक उपक्रम मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच सहकार्य राहणार -योगेश गलांडे नगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान, स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने भिस्तबाग, सावेडी येथील…
चौका-चौकातील बंद सिग्नल सुरू करून वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी; शहर वाहतूक शाखेला निवेदन अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढलेली संख्या पाहता वाहतूकीचे योग्य नियोजन होणे आवश्यक -इंजि. केतन क्षीरसागर नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाढती वाहतुक कोंडी व…
सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणीसाठी परिपत्रक निर्गमीत करण्यासह पंधरा विविध मागण्या राज्य सरकारचे लक्ष वेधून दिला तीव्र आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- प्रलंबीत मागण्यांकरिता राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी…
एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने महिला दिनानिमित्त महासोहळ्याचे आयोजन
व्याख्यान,समुपदेशन पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचे आयोजन हजारो महिला घेणार अष्ट प्रतिज्ञा नगर (प्रतिनिधी)- अबॅकस, वैदिक गणित व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुमारे 42 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व भारतासह 20 देशांत हजारो…
महापालिकेला अतिक्रमणाची ती नोटीस रद्द करण्याची नामुष्की
नेहरु पुतळ्याची संरक्षक भिंत काढण्याच्या कारवाईला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची स्थगिती सत्याचा विजय झाला; नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने शहराच्या लालटाकी येथील नागोरी मुस्लिम…
बिहारच्या महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी शहरात बौद्ध समाजाचे धरणे आंदोलन
महाबोधी टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून व बुद्धविहार बौद्ध धर्मगुरूंच्या स्वाधीन करण्याची मागणी पूजेचा अधिकार नाकारणे अन्यायकारक नगर (प्रतिनिधी)- बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी बौद्ध समाजाच्या शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ.…
ठेवी परत मिळण्यासाठी पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन
व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवी परत मिळाव्या व पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे…