तारकपूरला 72 तास स्माईल केअर सेंटरचे उद्घाटन
पूर्ण जबड्यांचे पुनर्वसन करुन कृत्रिम दंतरोपणाची अवघड प्रक्रिया होणार सुरळीत नागरिकांचे आयुष्य वाढविण्याचे व जीवन सुखकर करण्याचे काम डॉक्टर करत आहे -आ. मोनिकाताई राजळे नगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील साई केअर…
निमगाव वाघाच्या उपसरपंचपदी किरण जाधव यांची बिनविरोध निवड
गावात जल्लोष करुन गुलालाची उधळण नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी किरण सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची निवड झाली असता गावात जल्लोष करुन गुलालाची उधळण…
धर्मास् तायक्वांदो अकॅडमीच्या दहा खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान
खेळाडूंचा गौरव शर्मिला शेख राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षा उत्तीर्ण नगर (प्रतिनिधी)- धर्मास् तायक्वांदो अकॅडमी व आयडियल ग्रुपच्या दहा खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले. तसेच ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन शर्मिला…
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मिळाली नवदृष्टी
नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केला शिवाजी महाराजांचा जयघोष फिनिक्सच्या शिबिराद्वारे 43 ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या…
भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन
18 आठवडे मिळाले विद्यार्थ्यांना तज्ञ विषय शिक्षकांचे मार्गदर्शन रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांची शिक्षणातून उज्वल भवितव्याची पहाट उगवणार -बाळासाहेब बुगे (शिक्षणाधिकारी) नगर (प्रतिनिधी)- रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांची शिक्षणातून उज्वल भवितव्याची पहाट उगवणार आहे. श्रमप्रतिष्ठा हे…
फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे शिवसन्मान सोहळा साजरा
पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन शिवजयंतीचे जनक म्हणून प्रत्येकाच्या मनात महात्मा फुले यांचे नाव कोरले गेले -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज…
खोट्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात सिस पे फिनोवेल्थ कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार
सभासदांसाठी सोसायटीचा जाहीर खुलासा नगर (प्रतिनिधी)- सुपा (ता. पारनेर) आणि शिरुर (जि. पुणे) येथील सर्व सभासदांसाठी सिस पे फिनोवेल्थ इंडिया (एलएलपी) आणि इन्फिनिटी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीने जाहीर खुलासा…
निमगाव वाघात बुधवारी रंगणार आठवे काव्य संमेलन
खासदार लंके यांची राहणार प्रमुख उपस्थिती; शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज जयंतीचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे…
आदिवासी महिलेला मत्स्यमारीचा ठेका मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद समोर उपोषण
नियमांना डावलून व आर्थिक हितसंबंध साधून दुसऱ्या व्यक्तीला ठेका दिल्याचा आरोप ठेका देण्याच्या प्रक्रियेत संदिग्धता? नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गोळेगाव (ता. शेवगाव) येथील…
लहुजी शक्ती सेनेचे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
राज्यव्यापी अधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आरक्षणाची वर्गवारी करावी -सुनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सिद्धार्थनगर येथील त्यांच्या…
