• Tue. Oct 14th, 2025

Month: January 2025

  • Home
  • विद्यार्थ्यांनी जाणून घेतले आग विझवण्याचे तंत्र

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले आग विझवण्याचे तंत्र

विस्डम विंग्स प्री स्कूलची अग्निशामक दलाला भेट नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी थेट अग्निशामक दलात शाळेची सहल नेण्यात आली. तर चिमुकल्या विद्यार्थ्यांना आग अग्निशमन केंद्रावर आग विझवण्याचे वेगवेगळे…

युनियन बँक राशीन शाखेच्या मनमानी कारभार विरोधात बहुजन समाज पार्टीचे उपोषण

त्या अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी; बँकेच्या विरोधात आंदोलन केल्याने बँकेत येण्यापासून रोखल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- युनियन बँक राशीन शाखेतील मनमानी कारभाराच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण…

शहरात शिवसेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या भगवा सप्ताहाचे उद्घाटन नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची 99 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालया…

शहरात सामाजिक संस्था क्षमता बांधणी कार्यशाळा उत्साहात

जिल्ह्यातील सामाजिक संस्थेच्या लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणजे सामाजिक संस्था -डॉ. सुरेश पठारे नगर (प्रतिनिधी)- लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणजे सामाजिक संस्था आहे. हा पाचवा स्तंभ मध्यभागी चारही स्तंभांना…

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने

महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे आवश्‍यक -अंजली आव्हाड नगर (प्रतिनिधी)- महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला दिलेली…

अ फर्स्ट स्टेप प्री-प्रायमरी स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

कश्‍मीर ते कन्याकुमारीचे घडविले दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांसह मातांचा देखील सहभाग नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील अ फर्स्ट स्टेप प्री-प्रायमरी स्कूलच्या स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी आपल्या अदाकारीने व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.…

चहाच्या ठेल्याप्रमाणे बोल्हेगावाच्या गांधीनगरला चालतो गावठी दारुचा धंदा

गावठी दारु धंद्याचे अतिक्रमण हटवून कारवाई करण्याची मागणी जीवनधारा प्रतिष्ठानचे आयुक्तांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- चहाच्या ठेल्याप्रमाणे बोल्हेगावमध्ये अवैध गावठी दारुचे धंदे सुरु असल्याने त्यावर कारवाई करण्याची मागणी…

शिक्षण विभाग, तुमचा आमच्यावर भरोसा नाय काय!…. शिक्षकांचा प्रश्‍न

शिक्षकांवर विश्‍वास नसेल, तर त्रयस्थ यंत्रणेकडे दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा सोपवावी अहिल्यानगर मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे शिक्षण विभागाला निवेदन त्या निर्णयाने परीक्षा काळात गोंधळ निर्माण होवून शिक्षकांची धावपळ होणार असल्याचे…

सुपा येथे इन्फनाइट मल्टीस्टेट शाखेचा शुभारंभ

ज्यांना गोरगरिबांच्या पैश्‍याची जाण असते, तो कधीच मागे राहत नाही -खासदार निलेश लंके नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सुपा येथील सुपा हाईट्स इमारतीमध्ये नुकतेच इन्फनाइट मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या शाखेचा…

वंजार गल्लीत सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ

कामाचे नियोजन करुन प्रभागातील मुलभूत प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते असताना शहराला मिळालेल्या भरघोस निधीतून आजही विकास कामे सुरु आहेत.…