नगरचे साहित्यिक त्र्यंबकराव देशमुख यांना दिपगंगा भागीरथी साहित्यरत्न पुरस्कार जाहीर
कोल्हापूरला खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार गौरव नगर (प्रतिनिधी)- येथील साहित्यिक तथा समाजसेवक त्र्यंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या साहित्य आणि समाजसेवाकार्याची दखल घेऊन त्यांना दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी…
शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई व्हावी
अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन अवजड वाहने शहरातील वाहतुक कोंडीला व अपघातांना कारणीभूत नगर (प्रतिनिधी)- शहरात येणारी अवजड वाहतुक बाह्यवळण मार्गावरून वळवावी व शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी…
शहरात येणारी अवजड वाहने विद्यार्थ्यांसह नागरीकांच्या उठल्या जीवावर
दिवसा शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घाला सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी नगर (प्रतिनिधी)- वाहतुक कोंडी, अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या शहरात घुसणारी अवजड वाहतुक त्वरीत थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. नियमांचे उल्लंघन…
सावित्री-ज्योती महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी किशोर डागवले यांची नियुक्ती
9 ते 12 जानेवारी दरम्यान बचतगटांच्या स्टॉलसह विविध उपक्रम, कार्यक्रम व स्पर्धा रंगणार सावित्री ज्योती महोत्सवातून महिला सशक्तीकरणाना चालना -किशोर डागवाले नगर (प्रतिनिधी)- सावेडीत 9 ते 12 जानेवारी दरम्यान होणाऱ्या…
धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड
उदारीने मालाची खरेदी करण्यासाठी दिला होता धनादेश नगर (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस 4 महिने साधी कैद व 5 लाख रुपये रकमेचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.फिर्यादी समीर गंजूभाई शेख यांच्याकडून…
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षाचा स्नेहमेळावा उत्साहात
जुन्या पिढीतील कम्युनिस्टांचा झाला गौरव; लाल सलामच्या घोषणा सध्याच्या पिढीला धर्मसत्ताक उन्मादाशी तीव्र संघर्ष करावा लागणार -निरंजन टकले नगर (प्रतिनिधी)- मागच्या पिढीने किंमत चुकवली म्हणून स्वातंत्र्यानंतर आपली पिढी स्वातंत्र्य व…
ध्येय रत्न पुरस्काराने संतोष कानडे सन्मानित
पुण्यात झाला कानडे यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव नगर (प्रतिनिधी)- न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते संतोष पोपटराव कानडे यांना ध्येय रत्न राज्यस्तरीय…
शहरात रविवारी मातंग समाजाचे मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन निस्वार्थपणे करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा लहु रत्न गौरव पुरस्काराने होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- येथील प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने मातंग समाजाचा मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन…
घर घर लंगर सेवेच्या वतीने वीर बालदिवस साजरा
धर्मासाठी शहीद झालेल्या गुरुगोविंद सिंहजी यांच्या चार सुपुत्रांना अभिवादन देशभरातील बालकांनी धर्माचा अभिमान बाळगून प्रेरणा घ्यावी -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- गुरु गोविंद सिंहजी यांचे चार सुपुत्रबाबा अजित सिंहजी, बाबा…
सिनेमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला संभाजी महाराजांचा पराक्रम
जेएसएस गुरुकुलने विद्यार्थ्यांना दाखविला संभाजी महाराजांच्या जीवनावरील सिनेमा संभाजी महाराजांच्या संघर्षापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार -निकिता कटारिया नगर (प्रतिनिधी)- स्वराज्यासाठी बलिदान देऊन पराक्रमाचा इतिहास गाजविणारे छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वाजल्य इतिहास ज्ञात…