सावेडीत जिल्हास्तरीय ब्युटी टॅलेंट शोचे आयोजन
आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद महिला व युवतींना करणार मार्गदर्शन नगर (प्रतिनिधी)- सावेडी, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात 10 जानेवारी रोजी ब्युटी टॅलेंट शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये…
भोयरे पठारचे अविनाश साठे यांना राष्ट्रीय एकात्मता आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
नाशिक येथे होणार सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल साठे यांचा सन्मान नगर (प्रतिनिधी)- भोयरे पठार (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक अविनाश बाबासाहेब साठे यांना सामाजिक, शैक्षणिक व…
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने अनिता काळे यांचा गौरवपूर्ण सन्मान
स्त्री शक्ती समाजात बदल घडवू शकते -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. काळे यांची…
विजय भालसिंग कोल्हापूरच्या संमेलनात ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याचा सन्मान नगर (प्रतिनिधी)- सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना कोल्हापूर येथील आई महालक्ष्मी संमेलनात ग्रेट महाराष्ट्र गौरव…
आपल्या दिव्यांग मुलाच्या नावाने शिक्षकाने शालेय परिसर नटवले हिरवाईने
विद्यार्थ्यांना सावली मिळण्याच्या उद्देशाने बाबासाहेब बोडखे यांचा वृक्षारोपणाचा उपक्रम; शाळेत लावली 41 झाडे सामाजिक बांधिलकी असलेल्या शिक्षकांची समाजाला गरज -अशोक कडूस नगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील हिंदी माध्यमच्या पंडित नेहरू…
दुष्काळावर मात करण्यासाठी शेतात रेन गेन बॅटरीचा नाविन्यपूर्ण प्रयोगास प्रारंभ
नान्नज दुमाला, तळेगाव दिघे येथे काळी आई ओल संधारण मोहिमेतंर्गत उपक्रम नगर (प्रतिनिधी)- कायमचा दुष्काळ संपविण्यासाठी पीपल्स हेल्पनाईच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या काळी आई ओल संधारण मोहिमेतंर्गत नान्नज दुमाला, तळेगाव…
जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांना पीएफच्या मार्च 2024 अखेरच्या पावत्या मिळाव्या
सर्व वैद्यकीय व पुरवणी बीले अदा करण्याची शिक्षक परिषदेची मागणी कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून कर्ज काढण्यास येत आहेत अडचणी -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शिक्षण विभागाकडून…
केडगावच्या रेल्वे पुलावर पाऊण तास वाहतुक कोंडी
दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगाच-रांगा अवजड वाहनांनी शहरातील वाहतुकीचे तीन तेरा नगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे महामार्गावरुन केडगाव मार्गे शहरात येणारी व जाणारी अवजड वाहने ही नित्याचीच बाब झाली असताना, रविवारी (दि. 29…
नान्नज दुमाला येथे काळी आई ओल संवर्धन अक्षय कुंभ उपक्रमास प्रारंभ
दुष्काळी परिस्थिशी सामना करण्यासाठी शेतकरी वर्ग एकवटले नगर (प्रतिनिधी)- दुष्काळी परिस्थिती हटवून शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने ह.भ.प. रामकृष्ण महाराज व संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये नान्नज…
नगरच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलने कबड्डीत पटकाविले उपविजेतेपद
पुणे येथे रंगला होता आंतर रात्र शालेय क्रीडा महोत्सव नगर (प्रतिनिधी)- शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलने पुणे येथे झालेल्या आंतर रात्र शालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. तर विविध…