• Wed. Mar 18th, 2026

Month: October 2024

  • Home
  • मुकुंदनगर येथे 26 ऑक्टोबरला इज्तेमाई खत्ना चे आयोजन

मुकुंदनगर येथे 26 ऑक्टोबरला इज्तेमाई खत्ना चे आयोजन

नुसरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम गरजूंना नाव नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- नुसरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने 26 ऑक्टोबर रोजी मुकुंदनगर, गोविंदपुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात इज्तेमाई…

आष्टी-नगर-पुणे रेल्वे सुरु होण्यासाठी 19 ऑक्टोबरला अहमदनगर रेल्वे स्थानकावर सूर्यनामा

भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार वंदे मराठवाडा डेमु एक्सप्रेस नामकरणाचा प्रस्ताव अहमदनगर (प्रतिनिधी)- आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइन यांच्या पुढाकाराने शनिवार दि.19 ऑक्टोबर…

सिध्दार्थनगरच्या विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम झोपडपट्टी भागातील मुलांची होणार मोफत दंत तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालेल्या दंत रोगाच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टी भागातील मुलांची…

राज्यात शीख, पंजाबी आणि सिंधी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करा

समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी जिल्ह्यातील शीख, पंजाबी, सिंधी समाजाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात शीख, पंजाबी आणि सिंधी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी जिल्ह्यातील शीख, पंजाबी, सिंधी समाजाच्या वतीने करण्यात…

शहरातील राधा-कृष्ण मंदिरात रंगली माता की चौकी

भक्तीगीतांवर भाविकांनी धरला ठेका महिलांचा रंगला रास गरबा नृत्य अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार…

लाभाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कार्यास यश मिळते -संकल्प शुक्ला

स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविणाऱ्या संस्था व युवा मंडळांचा नेहरु युवा केंद्राच्या वतीने सन्मान नवनियुक्त जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला यांचे संविधान देऊन स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- कोणत्याही लाभाची अपेक्षा न…

नवनागापूर येथील श्री रेणुका माता मंदिराभोवती विद्युत रोषणाईचा लखलखाट

राजवाड्याची कमान व रंगेबिरंगी कारंजा ठरतोय लक्षवेधी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईने…

केडगावला श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी रंगणार कुस्त्यांचा थरार

लालमातीच्या आखाड्याचे पूजन महाराष्ट्रातील तोडीसतोड मल्ल भिडणार; 9 लाख रुपये पर्यंत बक्षीसे जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर केडगाव येथील श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) होणाऱ्या कुस्ती मैदानासाठी लालमातीच्या…

सप्तरंग महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी ज्ञानदेव पांडुळे यांची निवड

रविवारी रंगणार रंगकर्मींचा महोत्सव अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सप्तरंग थिएटर्सच्या वतीने साजरा होणाऱ्या सप्तरंग महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडुळे यांची निवड करण्यात आली आहे. रविवार दि. 13…

गोर-गरीबांच्या आरोग्य सेवेतून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नाव राज्यभर पसरले -आनंदराम मुनोत

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत कान, नाक, घसा तपासणी शिबिरास प्रतिसाद 110 रुग्णांची मोफत तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- गोर-गरीबांच्या आरोग्य सेवेतून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नाव राज्यभर पसरले आहे. सेवा हा मुख्य उद्देश ठेऊन हॉस्पिटल…