सामाजिक संस्था व युवा मंडळाच्या पुढाकाराने स्वच्छता ही सेवा अभियानास प्रारंभ
खरात यांना नेहरु युवा केंद्राच्या राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल सत्कार स्वच्छता ही सामाजिक कर्तव्य म्हणून पाळली गेल्यास सदृढ व निरोगी समाज होणार -शिवाजी खरात अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता…
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूल आघाडीवर
विविध गटात विजय संपादन अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.21 सप्टेंबर) झालेल्या फुटबॉल सामन्यात आठरे पाटील, आर्मी पब्लिक व तक्षिला स्कूलचे संघ विजयी ठरले. आज झालेल्या…
शहरात युवक काँग्रेसने जाळला नितेश राणेचा प्रतिकात्मक पुतळा
वारंवार वादग्रस्त वक्तव्य करुन हिंदू-मुस्लिम समाजात द्वेष पसरवित असल्याचा केला निषेध भाजप नितेश राणे यांना पुढे करुन महाराष्ट्रात जातीय दंगली पेटविण्याच्या तयारीत -एहसान अहमद खान अहमदनगर (प्रतिनिधी)- वारंवार वादग्रस्त व…
विधानसभेत लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती करणाऱ्यांना उमेदवारी जाहीर करावी
निसर्ग श्रीमंत भारत घडविण्याचा संकल्प घेण्याचा आग्रह पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सार्वजनिक विधानसभा निवडणुकीत जनतेनेच पुढाकार घेऊन लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी जाहीर…
श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीचे सीमोल्लंघन सोहळ्यासाठी तुळजापूरकडे प्रस्थान
माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते पालखीचे पूजन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची पालखी राहुरी येथून सीमोल्लंघन सोहळ्यासाठी शुक्रवारी (दि. 20 सप्टेंबर) श्री तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान करण्यात आले.…
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत रंगले रंगतदार सामने
आर्मी पब्लिक, प्रवरा पब्लिक, आठरे पाटील व एपीएस आर्मी स्कूलचे संघ विजयी अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत अटीतटीचे सामने रंगत असताना शुक्रवारी (दि.20 सप्टेंबर) तब्बल 8 सामने…
प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लागड्डा यांना निरोप
कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांची अमरावती येथे बदली झाली असता, कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करुन निरोप…
पीडीत कुटुंबीयांचा महात्मा गांधी जयंती दिनी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे व छपराचे घर पेटविणाऱ्या आरोपींवर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन पीडीत मुलीच्या कुटुंबीयांच्या छपराचे घर पेटविणाऱ्या आरोपींवर पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने कर्जत…
टीम हंगर वॉरियर्सच्या वतीने यतीमखाना मधील 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
मोहंमद पैगंबर जयंतीचा उपक्रम यापुढे यतिमखाना मधील अनाथ मुलांची जबाबदारी माझी राहणार -खा. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निराधार विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या यतिमखाना संस्थेचा सभासद म्हणून जबाबदारी सांभाळणार असून, यापुढे यतिमखाना…
बनावट टीईटी प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या त्या मुख्याध्यापकास बडतर्फ करावे
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अन्यथा शिक्षण आयुक्तांच्या कार्यालया समोर आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट टीईटी प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही संस्थेवर कार्यरत असलेल्या शहरातील ए.टी.यू.…
