हलगी, तुतारी व भांड्यांच्या निनादात महिला बांधकाम कामगारांचा आक्रोश
जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले आंदोलनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ व योजनांचा…
कामगारांच्या कुटुंबीयांशी ऋणानुबंध निर्माण होण्यासाठी एक्साईड कंपनीत रंगला बाईपण भारी देवा! उपक्रम
कंपनीने निमंत्रित केले कामगारांच्या पत्नींना कामगारांच्या जीवनातील तणाव दूर करुन दिला व्यसनमुक्तीचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- कंपनी व कामगारांचे नाते फक्त व्यावसायिक दृष्टीकोनापुरते मर्यादीत न राहता, कामगारासह त्यांचे कुटुंबीय कंपनीच्या परिवारातील…
ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अटक करा
मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने पिडीत कुटुंबीयांना धोका अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना अटक…
खडकवासला मतदार संघात बंडखोरी होणार की, महायुती पाळली जाणार!
जागेवरुन महायुतीच्या इच्छुकांमध्येच रस्सीखेच पुणे (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत खलबते सुरू आहेत. पुण्यातील मतदार संघामध्ये जागा वाटपात कुठली जागा कुणाला मिळेल? हे अजूनतरी स्पष्ट झालेलं नाही.…
डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर नगरचे आफताब शेख यांची नियुक्ती
मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व नगर शाखेच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारणीत नगरचे आफताब मन्सूर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
शहरात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती उत्साहात साजरी
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने रॅली काढून शाळेत केले अभिवादन समाजात धर्मवाद, जातीवाद व वंशवाद उफाळला असताना कर्मवीरांच्या विचाराने वाटचाल करावी लागणार -प्राचार्य एम.एम. तांबे अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीबाई…
जय हिंद फाऊंडेशनचे कोल्हारच्या गडावर 74 गोरख चिंचच्या झाडांची लागवड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम देश स्वच्छ व हरित करण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हाभर वृक्षरोपण व संवर्धनाची मोहिम चालविणाऱ्या जय हिंद फाऊंडेशनच्या…
केडगावला मागासवर्गीय युवकावर जीवघेणा हल्ला प्रकरणी गुन्हा नोंदवा
खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटीप्रमाणे कलमे लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लिंक रोडवर रात्री एका जमावाकडून मागासवर्गीय युवक…
राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल नेहरू युवा केंद्राचे शिवाजी खरात यांचा सत्कार
खरात यांनी जिल्ह्यातील युवा मंडळांना स्फुर्ती व दिशा देण्याचे काम केले -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात यांची राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल…
स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत चासला स्वच्छता अभियान
शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन केली स्वच्छता सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथे नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माय भारत उपक्रमाच्या…
