मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड
अध्यक्षपदी खानसाहेब उस्मानमिया शेख, उपाध्यक्षपदी मेजर रउफ शेख व कार्याध्यक्षपदी हाजी आलम शफी खान यांची नियुक्ती मुकुंदनगर हरित करण्यासाठी व्यापक प्रमाणात वृक्षरोपण संवर्धनाची मोहिम राबविणार -खानसाहेब उस्मानमिया शेख अहमदनगर (प्रतिनिधी)-…
पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीला पळवून नेल्याची पतीची तक्रार
लहान मुले आईच्या प्रतिक्षेत; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन त्या पोलीस कर्मचारीवर गुन्हा दाखल निलंबनाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीला पळवून नेल्याची तक्रार श्रीगोंदा येथील महिलेच्या पतीने जिल्हा पोलीस…
शेतजमीन व घराचा रस्ता खुला होण्यासाठी आठव्या दिवशीही उपोषण सुरु
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा लहुजी शक्ती सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षापासून अडवलेला रस्ता खुला होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु असलेल्या उपोषणाच्या आठव्या दिवशी…
थकबाकी व पेन्शन वाढसाठी एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक
7 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणारा आत्मक्लेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत बैठक अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने थकबाकी व पेन्शन वाढसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 7 ऑक्टोबरला राज्यात एल्गार पुकारला…
सद्गुरु रोहिदासजी ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषण
समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त कार्यालया समोर बोंबाबोंब निर्ढावलेले भ्रष्ट अधिकारी कोणत्याही आदेशाला व कायद्याला जुमानत नाही -रघुनाथ आंबेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय निधीचा अपहार करुन भ्रष्टाचार केल्याप्रकरणी नाशिक येथील समाज…
आठरे पाटील, प्रवरा पब्लिक व आर्मी स्कूलच्या संघांनी गुणांची कमाई करुन घेतली आघाडी
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा गुरुवार पासून रंगणार 17 वर्षाखालील मुलींचे सामने अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि.24 सप्टेंबर) फुटबॉलचे थरारक सामने पार पडले. 12,…
चिचोंडी शिराळचा तो होमिओपॅथिक डॉक्टर करतोय रुग्णांवर ॲलोपॅथीचे उपचार
पिडीत रुग्णांची जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु त्या डॉक्टराचा परवाना रद्द करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- होमिओपॅथिक डॉक्टर असताना रुग्णांची फसवणूक व दिशाभूल करुन…
विखे यांनी पराभवाची हॅट्रिक स्वीकारण्याची तयारी ठेवावी -ॲड. सुरेश लगड
विखे कुटुंबीयांनी जाहीर सत्तामारी करून सातत्याने पक्षांतर केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्तामारीत अग्रणी असलेल्या विखे कुटुंबांचे वंशज डॉ. सुजय विखे संगमनेर विधानसभा मतदारसंघात लढण्याची भाषा करतात त्यातून त्यांनी आता माघार…
रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथच्या वतीने शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मान
शिक्षकांना तणाव व्यवस्थापन, भावनिक सक्षमीकरण व पोस्को काद्याबद्दल मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दहा शिक्षकांना रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 नेशन…
प्रहार दिव्यांग संघटनेचे बुधवारी मुंबई मंत्रालयावर आंदोलन
आमदार बच्चू कडू करणार नेतृत्व अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.25 सप्टेंबर) मुंबई मंत्रालयावर आंदोलन होणार आहे. प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू…
