जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची बदली करा
सह्याद्री छावा संघटनेची मागणी; 30 सप्टेंबरला उपोषण जिल्हा परिषदेत अनेक चूकीच्या कामांना पाठिशी घालत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत अनेक चूकीच्या कामांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पाठिशी घालत असल्याचा…
युवा संमेलनात युवक काँग्रेसचे मोसिम शेख यांना उमेदवारी देण्याची युवकांची मागणी
शहरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जाणार -एहसान अहमद खान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम वरिष्ठ नेते करणार आहे. गुन्ह्यांच्या भीतीपोटी युवक…
शहरातील युवकांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश
शहर अध्यक्षपदी ऋषिकेश पाडळे तर उपाध्यक्षपदी योहान चाबुकस्वार रिपाईला सन्मानाची वागणुक देणाऱ्या मित्र पक्षाचे काम केले जाणार -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)…
माय भारत व स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत रतडगावला स्वच्छता अभियान
गावाच्या स्वच्छतेसाठी सरसावले युवा वर्ग गावाच्या विकासासाठी व आरोग्यासाठी ग्रामस्वच्छता राबविणे आवश्यक -आरती शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाच्या विकासासाठी व आरोग्यासाठी ग्रामस्वच्छता राबविणे आवश्यक आहे. गावातील रोगराई दूर करण्यासाठी तसेच शेतकरी,…
बाबुर्डी घुमटच्या जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना खेळाचा गणवेश वाटप
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी कार्यरत व गरजू विद्यार्थ्यांना पाठबळ देणाऱ्या प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथील जिल्हा…
शिर्डीला साईबाबांच्या समाधीवर खासदार वाकचौरे यांच्या हस्ते ठेवला जाणार प्रस्ताव
निसर्ग श्रीमंत भारत आणि लोकभज्ञाक भारत चळवळीचा प्रस्तावाचे होणार पूजन समाज आणि परिसर समृध्द करण्याचे तंत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने शिर्डी येथील साईबाबांच्या समाधीवर निसर्ग श्रीमंत…
शहर सोशल मीडिया विभागाच्या वतीने अजित यशवंतराव यांचा सत्कार
कल्याणकारी योजना व राष्ट्रवादीची ध्येय धोरणांचा सोशल मीडियाद्वारे प्रचार-प्रसार सुरु -मारुती पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया विभागाच्या प्रभारीपदी अजित यशवंतराव यांची नियुक्ती झाल्याबद्दल…
अरणगाव येथील हर्ष कांबळे याचे वैद्यकीय परिक्षेत (नीट) यश
मेहेर इंग्लिश स्कूलच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- अवतार मेहेर बाबा ट्रस्ट संस्थेच्या मेहेराबाद अरणगाव येथील मेहेर इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी हर्ष संजय कांबळे याने वैद्यकीय परिक्षेत (नीट) यश प्राप्त केल्याबद्दल…
रिमझिम पावसात रंगले फुटबॉलचे सामने
बुधवारच्या सामन्यात आठरे पाटील, आर्मी पब्लिक व रामराव आदिक स्कूल संघ विजयी अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (दि.25 सप्टेंबर) झालेल्या विविध वयोगटाच्या फुटबॉल सामन्यात आठरे पाटील,…
केडगावला ज्ञानसाधना गुरुकुल संगीत विद्यालयाचे उद्घाटन
शिक्षणाबरोबर विविध कलांचा विकास होणे काळाची गरज -मनोज कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे ज्ञानसाधना गुरुकुल व संपूर्ण स्वरानंद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानसाधना गुरुकुल संगीत विद्यालयाचे उद्घाटन मनपा स्थायी समितीचे…