• Wed. Jul 2nd, 2025

Month: September 2024

  • Home
  • शिंगवेत विद्यार्थ्यांसह शिक्षक, युवा मंडळ व सामाजिक संस्थांचे स्वच्छता अभियान

शिंगवेत विद्यार्थ्यांसह शिक्षक, युवा मंडळ व सामाजिक संस्थांचे स्वच्छता अभियान

विद्यार्थ्यांनी आठवड्यातून 2 तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याची घेतली शपथ निरोगी भारताचे स्वप्न साकारण्यासाठी गावा-गावात स्वच्छता निर्माण होणे गरजेची -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- माय भारत उपक्रमातंर्गत नेहरू युवा केंद्र, जिल्हा…

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाळला राष्ट्रीय निषेध दिवस जुनी पेन्शनसह प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पीएफआरडीए कायदा रद्द करून, सर्व कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबीत मागण्यांसाठी…

राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अमित खामकर यांची फेरनिवड

पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलवून टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविणार -खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ओबीसी विभागाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी अमित खामकर यांची फेर निवड करण्यात आली. या…

जायंट्स ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ फार्मासिस्ट बांधवांचा सन्मान

जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून फार्मासिस्ट बांधवांचे योगदान -डॉ. ज्ञानेश्‍वर काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त नागरिक आणि प्राण्यांसाठी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या…

शहरात झालेल्या कलर्स ऑफ प्राईड चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

काम्या वर्मा, ओजस वैकर, आर्या निंबाळकर यांनी पटकाविले प्रथम क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कलर्स ऑफ…

कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणाने क्रांती घडविणारे थोर समाज सुधारक -विक्रांत मोरे (सीईओ)

भिंगारच्या श्रीमती ॲबट हायस्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी खासदार शंकरराव काळे परसबागेचे उद्घाटन; जयंतीच्या मिरवणुकीचे वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य अतिशय अतुलनीय…

बाबुर्डी घुमट येथील मेंडका नदीला आलेल्या पुरामुळे वाडी-वस्तींचा गावापासून संपर्क तुटला

मागील तीन दशकापासून पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी; पुलासाठी लढा उभारण्याचा निर्धार हद्द श्रीगोंदा, मतदार संघ पारनेरमुळे ग्रामस्थांकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- जोरदार पावसामुळे बाबुर्डी घुमट (ता. नगर)…

अशोकभाऊ फिरोदियाने पटकाविला उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक करंडक

17 शाळांचा सहभाग; सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटची शांभवी शर्मा प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. संस्थेचे संस्थापक स्व.…

अनुकंपा धारक शिपाई पदासाठी असलेल्या उमेदवारांचे मुलाबाळांसह उपोषण

शिक्षक दरबारात आश्‍वासन देऊनही शिक्षणाधिकारी यांनी फेटाळले प्रस्ताव अनुकंपा धारकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दरबारात आठ दिवसात नियुक्तीचे आदेश देण्याचे आश्‍वासन देऊनही संस्थेकडे प्रस्ताव फेटाळून लावण्यात आल्याने अनुकंपा…

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत रंगले मुलींचे सामने

थरारक सामन्यांनी वेधले लक्ष; मुलींच्या 6 संघांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षा खालील मुलींच्या सामन्यांना गुरुवार (दि.26 सप्टेंबर) पासून प्रारंभ झाले. मुलींच्या उत्कृष्ट खेळाने…